Homeताज्या बातम्या

लैंगिक अत्याचार प्रकरणी चित्रपट दिग्दर्शक शकील नूराणी अटकेत

मुंबई : 'जोरू का गुलाम' या चित्रपटाचे दिग्दर्शक शकील नूराणी यांना बलात्कार आणि लैंगिक छळाच्या आरोपांवरून मुंबईतील मालवणी पोलिसांनी अटक केली आहे.

महिला कला महाविद्यालयात मा. अशोकरावजी पाटील (दादा) यांचा वाढदिवस उत्साहात साजरा
महिलेच्या कथित छळाला कंटाळून युवकाची आत्महत्या; लातूर एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल
शिर्डीत रिक्षाचालकांची कागदपत्रे तपासणी मोहीम
चित्रपट दिग्दर्शक शकील नूरानी यांना लैंगिक अत्याचाराच्या आरोपांप्रकरणी अटक  shakil noorani - Tarun Bharat Nagpur

मुंबई : ‘जोरू का गुलाम’ या चित्रपटाचे दिग्दर्शक शकील नूराणी यांना बलात्कार आणि लैंगिक छळाच्या आरोपांवरून मुंबईतील मालवणी पोलिसांनी अटक केली आहे. एका ३३ वर्षीय अभिनेत्रीने त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. या कारवाईनंतर मनोरंजन सृष्टी हादरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एका नव्या चित्रपटाच्या चर्चेच्या बहाण्याने शकील नूराणी यांनी संबंधित अभिनेत्रीला आपल्या घरी बोलावले होते. यावेळी तिच्यावर जबरदस्ती लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप अभिनेत्रीने तक्रारीत केला आहे. तसेच तिला कथितरीत्या नशेचे पदार्थ देण्यात आले आणि तिचा व्हिडिओ तयार करून धमकावण्यात आल्याचाही गंभीर आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

COMMENTS