Homeताज्या बातम्यामनोरंजन

अक्षय कुमारचा ‘ओएमजी 2’ चा धमाकेदार ट्रेलर जारी

मुंबई प्रतिनिधी - OMG च्या अभूतपूर्व यशानंतर आता अक्षय कुमार OMG 2 सिनेमा घेऊन येण्यास सज्ज झाला आहे. या सिनेमामध्ये अक्षय कुमार, यामी गौतम आ

किनवट नगरपालिकेचा ’जप्ती’चा दणका; थकबाकीदारांच्या गाळ्यांना लावले ’सीलबंद’चे कुलूप!
राहाता बस स्थानकातील प्रसाधनगृहातील पाणी रस्त्यावर
मणिपूरमध्ये पुन्हा उसळला हिंसाचार

मुंबई प्रतिनिधी – OMG च्या अभूतपूर्व यशानंतर आता अक्षय कुमार OMG 2 सिनेमा घेऊन येण्यास सज्ज झाला आहे. या सिनेमामध्ये अक्षय कुमार, यामी गौतम आणि पंकज त्रिपाठी मुख्य भूमिकेमध्ये आहेत. अध्यात्म, सामाजिक प्रश्न आणि खुमासदार विनोद यांचा मेळ या सिनेमामध्ये दिसणार आहे. 11 ऑगस्ट दिवशी हा सिनेमा रिलिज होणार आहे. पण तत्पूर्वी अनेक कारणांमुळे सध्या तो चर्चेमध्ये आहे. काल जारी होणारा हा ट्रेलर नितीन देसाई यांच्या निधनामुळे आज जारी करण्यात आला आहे .

COMMENTS