Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

‘द केरला स्टोरी’ फेम अदा शर्माची तब्येत बिघडली

मुंबई प्रतिनिधी - द केरला स्टोरी' या चित्रपटातून सर्वत्र लोकप्रिय झालेली अभिनेत्री अदा शर्मा हिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मंगळवारी ति

ऊर्जा संवर्धनाच्या जनजागृतीसाठी मुंबईत चित्ररथाचे आयोजन : ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत
पाइपलाईन फुटल्याने हजारो लिटर पाणी वाया
प्रशासनाला अर्धनग्न आंदोलनाचा इशारा देताच कॅनालचे माणच्या पूर्व भागात पाणी

मुंबई प्रतिनिधी – द केरला स्टोरी’ या चित्रपटातून सर्वत्र लोकप्रिय झालेली अभिनेत्री अदा शर्मा हिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मंगळवारी तिची प्रकृती खालावली आणि त्यामुळे तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक माहितीनुसार, अदा शर्माला फूड अॅलर्जी झाली आहे. तिला डायरियाची त्रास होत होता आणि त्यामुळे तिची प्रकृती खालावली असल्याचे सांगण्यात येत आहे. ‘द केरला स्टोरी’ फेम अभिनेत्री अदा शर्माला आपत्कालीन परिस्थितीत रुग्णालयात नेण्यात आले. येत्या काळात ती ‘कमांडो’मध्ये दिसणार आहे. याच चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान, अतिसार आणि फुड ऍलर्जीमुळे तिची प्रकृती खालावली.

COMMENTS