Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पाथर्डी – गेवराई बस सेवा सुरू झाल्यामुळे नागरिकात उत्साह

पाथर्डी (अहमदनगर जिल्हा) ते गेवराई (बीड जिल्हा) दरम्यान नवीन एसटी बस सेवा सुरू झाल्यामुळे दोन्ही परिसरातील नागरिक, व्यापारी आणि शाळकरी विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे व उत्साहाचे वातावरण आहे. या सेवेमुळे प्रवासाचा वेळ वाचणार असून, दैनंदिन प्रवासाची मोठी सोय झाली आहे. 

 जवाहर विद्यालयाचे नवोदय परीक्षेत यश
बीएसएनएलची सेवा सुरळीत न झाल्यास आंदोलन : मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश पालवे
राहुरी पोटनिवडणुकीत अक्षय कर्डिलेंचा 1 लाखांपेक्षा अधिक मतांनी विजय

COMMENTS