Homeताज्या बातम्या

लखनौ-कोलकाता फ्लाईटचे इमर्जन्सी लँडिंग

कोलकाता ः लखनौहून कोलकात्याला जाणार्‍या एअर एशियाच्या विमानाला पक्षी धडकल्याने इमर्जन्सी लँडिंग करावे लागले. फ्लाइटच्या टेक ऑफ दरम्यान हा अपघात झ

परतीच्या पावसाने हेळगावसह कालगाव परिसरास झोडपले
जामखेड शहर विकास आराखडा स्थगित करावा
आपण पवार कुटुंबियासोबतच राहणार

कोलकाता ः लखनौहून कोलकात्याला जाणार्‍या एअर एशियाच्या विमानाला पक्षी धडकल्याने इमर्जन्सी लँडिंग करावे लागले. फ्लाइटच्या टेक ऑफ दरम्यान हा अपघात झाला. पक्षाने धडक दिल्याने मोठी दुर्घटना टळली असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या प्रवाशांना दुसर्‍या विमानाने पाठवण्याची व्यवस्था करण्यात येत आहे. लखनौ ते कोलकाता या नियोजित फ्लाइटला टेक ऑफ दरम्यान पक्षी धडकला त्यामुळे विमानाने इमर्जन्सी लँडिंग करावे लागले. 

COMMENTS