हृदयद्रावक ! दीड वर्षाचा चिमुकला उकळत्या पाण्यात पडला अन्…

Homeताज्या बातम्या

हृदयद्रावक ! दीड वर्षाचा चिमुकला उकळत्या पाण्यात पडला अन्…

लग्नाचा स्वयंपाक सुरू असताना हृदयद्रावक घटना.

औरंगाबाद  प्रतिनिधी- लग्नाचे स्वयंपाक सुरू असताना भात शिजविण्यासाठी उकळलेल्या पाण्याच्या भांड्यात पडून दीड वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना सिल्लोड(Sillod) तालुक्यातील पालोद(Palod) येथे घडली आहे. हसनैन कलीम पठाण(Hasnain Kalim Pathan) असे मृत बालकाचे नाव आहे. या प्रकरणी सिल्लोड पोलीस ठाण्यात(At Sillod Police Station) अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

डॉ. आंबेडकरांनी बहिष्कृतांच्या जीवनात आत्मसन्मानाचे बीज पेरले – डॉ. सतीश साळुंके
 भाजपाच्या जाहीर सभेनंतर सांस्कृतिक क्रीडा मंडळ वर झालेला कचरा खेळाडूंनी उचलला 
संभाजीनगरमध्ये पोलिसांचा लाठीचार्ज

COMMENTS