Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शिवाजी ओहोळ यांचे निधन

श्रीगोंदा : लिंपणगाव येथील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते शिवाजी दिनकर ओहोळ यांचे वयाच्या 65 व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले. उच्च विचार सरणी, स्वच्छ व सुंदर राहणीमान हे त्यांचे वैशिष्ट्य होते. क्वालिटी ड्रायक्लीनरचे काष्टीचे राजेंद्र ओहोळ, व योद्धा स्पोर्ट क्लब बारामतीचे साहेबराव ओहोळ यांचे ते वडील होत. त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले एक मुलगी असा परिवार आहे

 गंगाधर तांबे यांचे निधन  
प्रज्ञाशोध परीक्षेत समर व सक्षम यशस्वी
नगर अर्बन बँकेचे सेवानिवृत्त कर्मचारी सुधाकरपंत गारडे यांचे निधन

COMMENTS