Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

रघुनाथ अभंग यांचे निधन

अकोले ः संगमनेर येथील पावबाकी परिसरातील जुन्या पिढीतील पहिलवान स्व. रघुनाथ खंडु अभंग (वय 85) वर्ष यांचे शुक्रवारी अल्पशा आजाराने निधन झाले. ते अत

मंदिरातील तीन दानपेटया चोरट्यांनी फोडल्या
दुचाकीस्वारांना लुटणार्‍या दोघांना पकडले ; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
कुंभात कोरोनाचा स्फोट , टॉपचे साधू संत कोरोनाच्या विळख्यात | ‘१२च्या १२बातम्या’ | Lok news24

अकोले ः संगमनेर येथील पावबाकी परिसरातील जुन्या पिढीतील पहिलवान स्व. रघुनाथ खंडु अभंग (वय 85) वर्ष यांचे शुक्रवारी अल्पशा आजाराने निधन झाले. ते अत्यंत प्रामाणिक व धार्मिक स्वभावाचे होते. ते बांधकाम कारागीर म्हणून संगमनेर शहरात तालुक्यात प्रसिद्ध होते. त्यांनी संगमनेर तालुक्यात अनेक तरुणांना पहिलवानकीचे व बांधकामाचे धडे दिले. अकोले येथील भाजपचे सरचिटणीस, ग्राहक पंचायतचे कार्यकर्ते मच्छिंद्र मंडलिक, बाळासाहेब मंडलिक, भारत मंडलिक यांचे ते मामा होते. त्यांच्या पश्‍चात पत्नी, एक भाऊ, भावजय, चार मुली, एक मुलगा, पुतणे, नातू नातवंडे असा परिवार आहे.

COMMENTS