Category: संपादकीय
केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांचा राष्ट्रीय सत्कार व्हावा!
कुणाही भारतीय नागरिकाविरूध्द आता गुन्हा दाखल झाला तर चिंता करू नका,भलेही दाखल गुन्ह्यांचे कलमे कितीही गंभीर असू द्या.केवळ एफआयआर दाखल झाला म्हणून प [...]
मानवी संस्कृतीचे बदलते वर्तन !
जगातील सर्वच मानवसमाज गटांची स्वतंत्र, वैविध्यपूर्ण व वैशिष्टयपूर्ण संस्कृती आढळत असते. या प्रत्येक मानव समूहाची स्वयंपूर्ण अशी संस्कृती असते. या संस [...]
महागाईचा विस्फोट !
देशात पेट्रोल, डिझेल, गॅसच्या किंमती गगनाला भिडल्या असून, मोदी सरकार मात्र हताशपणे या महागाईकडे बघतांना दिसून येत आहे. पेट्रोल, डिझेलच्या किंमतीन [...]
अर्थव्यवस्थेचे भान !
जगभरात कोरोना सारख्या महामारीने घातलेल्या थैमानामुळे जगभरातील अर्थव्यवस्था कोलमोडण्याच्या परिस्थितीवर येऊन ठेपल्या आहेत. मात्र किमान या देशांनी अर्थव [...]
रस्त्यांच्या कामाची नियमबाह्य देयके दिली कशी? धनंजय मुंडे कुणाला वाचवताय…? (Video)
https://www.youtube.com/watch?v=t2JlLTxrRUE
[...]
अबला महिला की पुरूष?
स्त्रियांना अबला म्हणतो पण या अबला म्हणवून घेणाऱ्या काही स्त्रियांकडून भादंवि ४९८अ चा मनमुराद गैरवापर होऊ लागल्यामुळे पुरुषच सध्या अबला झाले आहेत असे [...]
न भयं न लज्जा !
काही वर्षापूर्वी शाहरूख खानने एका मुलाखतीत आपल्या पाल्याबद्दल जाहीर भाष्य करतांना, त्याला पाहिजे, त्याने तसे जगावे. त्याला पाहिजे त्या मुलीसोबत सेक्स [...]
घंटा वाजली….नाद राहू
खाली भेजा सैतान का घर अशी हिंदीतील म्हण अनेक पालकांनी आपल्या कुटूंबात याची देही याची डोळा अनुभवली,त्या पालकांनी सुटकेचा सुस्कारा सोडला.शाळेची घंटा वा [...]
अन्नदात्याला चिरडण्याचा प्रयत्न
देशभरात कृषी कायद्याच्या विरोधात शेतकर्यांनी उग्र आंदोलन सुरू केले आहे. हे आंदोलन काही एक-दोन दिवसांपासून सुरू नाही, तर या आंदोलनाला दहा पेक्षा अधिक [...]
राष्ट्रपित्याला अभिवादन करताना…!
राष्ट्रपित्याला अभिवादन करताना.....!खरे तर राष्ट्रपिता म.गांधी आणि महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे दोन्ही महानुभव समकालीन. भारतीय स्वातंत्र्य चळवळीत [...]