Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नरसय्या आडम मास्तरांची राजकारणातून निवृत्ती

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे विचार जिवंत ठेवत काम करणारे नरसय्या आडम मास्तर यांनी संसदीय राजकारणातून आपण निवृत्ती घ

बार्टी, सारथीच्या शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांचा लाँग मार्च
श्रीक्षेत्र चंद्रेश्वरगड येथे संत महंतांचे मंगल आगमन
पाळण्याच्या टेंडरवरून नगरसेवकाच्या भावाला जीवे मारण्याची धमकी

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे विचार जिवंत ठेवत काम करणारे नरसय्या आडम मास्तर यांनी संसदीय राजकारणातून आपण निवृत्ती घेत असल्याची काल घोषणा केली. खरंतर आडम मास्तारांनी आयुष्यभर कष्टकरी, शेतकरी, श्रमिकांसाठी काम केले. मात्र सोलापूरमध्ये विधानसभा निवडणुकीत त्यांचा सलग चौथ्यांदा पराभव झाला आहे. त्यानंतर आडम मास्तरांनी हा निर्णय घेतला आहे. आयुष्यभर सामाजिक चळवळीत काम करणारे नेते म्हणून त्यांना ओळखले जाते.

COMMENTS