Category: राजकारण

सा. बां. खात्याचे दरोडेखोर अ.गायकवाड, चव्हाण, घरत, प्र.गायकवाड
https://www.youtube.com/watch?v=8qo44NHOLbc
[...]
झगडे फाटा–रांजणगाव देशमुख रस्त्यासाठी १७ कोटीकाम दर्जेदार व्हावे; नागरिकांची सार्वजनिक बांधकामकडे मागणी
कोपरगाव : राज्य मार्ग ६५ वरील झगडे फाटा ते रांजणगाव देशमुख (तालुका हद्द) या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी आमदार आशुतोष काळे यांनी पुन्हा एकदा १७ कोटी [...]
राहुरी पोटनिवडणुकीसाठी सात उमेदवार रिंगणात
देवळाली प्रवरा : राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत शेवटच्या क्षणापर्यंत सुरू असलेल्या राजकीय घडामोडींना नाट्यमय वळण मिळाले असून अखेर सात उमेदवार [...]

पंतप्रधान मोदींनी मागितले सर्वपक्षीय समर्थननारीशक्ती वंदन अधिनियम ; निवडणुकीच्या फायद्यासाठी घाई ः खरगे
नवी दिल्ली ः देशात महिलांना राजकीय प्रतिनिधित्व देण्यासाठी महत्त्वपूर्ण मानल्या जाणार्या ‘नारी शक्ती वंदन अधिनियम’ संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मो [...]

बिहारमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेगभाजपकडून कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांची निरीक्षकपदी नियुक्ती
नवी दिल्ली ः बिहारमधील राजकारणात सध्या राजकीय घडामोडींना वेग आला असून मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीने नवे वळण घेतले आहे. जनता दल युनायटेडचे राष्ट्रीय [...]
अमेरिका-इराण चर्चा ठरली निष्फळहोर्मुझ, अण्वस्त्र आणि सार्वभौमत्वावरून तणाव शिगेला
तेहरान : पाकिस्तानातील इस्लामाबाद येथे पार पडलेली अमेरिरका-इराण यांच्यातील बहुप्रतिक्षित शांतता चर्चा अखेर कोणताही ठोस तोडगा न निघता निष्फळ ठरली. [...]

खरातला ’शिजूका’ अन् ’नॉडी’ कोडवर्डने यायचे फोन; अंजली दमानिया यांचा पुन्हा गंभीर आरोप
मुंबई : नाशिक परिसरात वादाच्या भोवर्यात सापडलेल्या भोंदूबाबा अशोक खरात याच्या कारवायांबाबत नवे धक्कादायक तपशील समोर येत आहेत. तपास यंत्रणांनी उभ [...]
खा. डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत आज शिवसेनेची बैठक
नांदेड : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेची संघटनात्मक बांधणी मोठ्या प्रमाणात सुरू आहे. [...]
चर्चा फिस्कटली, पुढे काय ?
युद्धविरामनंतर दोन्ही देशांच्या करार करण्याच्या उद्देशाने चर्चा सुरू असल्याचे दिसून येत आहे. इस्लामाबादमध्ये तब्बल 21 तास चाललेल्या इराण-अमेरिका [...]

धक्कादायक : अमेरिका-इराण ‘शांती वार्ता’ फिसकटली; जे.डी. व्हान्स मायदेशी रवाना!
https://www.youtube.com/watch?v=_5qCtzTLcrc
संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिलेल्या आणि गेल्या 21 तासांपासून पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये सुर [...]
