Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मखमलाबाद येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

नाशिक प्रतिनिधी - मखमलाबाद येथील स्वामी विवेकानंद नगर मधील ओम दुर्गा माता मित्र मंडळ तर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंती निमि

बीडच्या विकासाला गती देणार्‍या विकासपुरुष लोकनेते अजितदादांना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भावपूर्ण श्रद्धांजली
कोयना धरणाच्या प्रवेशद्वारावरील नामफलक बदलला श्री छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर
एस.जी.विद्यालयाचा साई शिष्यवृत्ती परीक्षेत प्रथम

नाशिक प्रतिनिधी – मखमलाबाद येथील स्वामी विवेकानंद नगर मधील ओम दुर्गा माता मित्र मंडळ तर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंती निमित्त पुतळ्यास पुष्पहार अर्पण करताना नगरसेविका सुनीताताई पिंगळे, ज्ञानेश्वर पिंगळे, अडकमोल,उत्तम जाधव,सुमन अहिरे,राहुल अहिरे,सारंग अस्तेकर,हर्षल बागुल,तेजस काळे,संकेत सोनवणे, आरोही राऊत, प्रांजल दिघे,शर्वरी अहिरे,मयुरी अहिरे,गायत्री काळे, अर्पिता यादव, लक्ष्मी जाधव,आदी परिसरातील लहान मुले, मुली मोठया संख्येने उपस्थित होते….

COMMENTS