Category: महाराष्ट्र

1 245 246 247 248 249 3,062 2470 / 30616 POSTS
खा. डॉ. श्रीकांत शिंदेंसह महाराष्ट्रातील पाच जणांना ‘संसद रत्न’ पुरस्कार जाहीर

खा. डॉ. श्रीकांत शिंदेंसह महाराष्ट्रातील पाच जणांना ‘संसद रत्न’ पुरस्कार जाहीर

मुंबई : संसदेतील प्रभावी कामगिरी, चर्चांमधील सक्रिय सहभाग आणि लोकहिताच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवणाऱ्या लोकप्रतिनिधींना दिला जाणारा प्रतिष् [...]
राज्यात इंधनसाठा मुबलक; शेतकऱ्यांनी अफवांवर विश्वास न ठेवण्याचे मंत्री भरणे यांचे आवाहन

राज्यात इंधनसाठा मुबलक; शेतकऱ्यांनी अफवांवर विश्वास न ठेवण्याचे मंत्री भरणे यांचे आवाहन

सोलापूर : राज्यात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असून शेतकरी तसेच नागरिकांनी विनाकारण घाईगडबड करून इंधनाची साठवणूक करू नये, असे आवाहन कृष [...]
नांदेडमध्ये ‘ऑपरेशन क्रॅक डाऊन’; प्रिस्क्रिप्शनशिवाय नशेच्या गोळ्या विकणाऱ्या दोन मेडिकलवर छापा

नांदेडमध्ये ‘ऑपरेशन क्रॅक डाऊन’; प्रिस्क्रिप्शनशिवाय नशेच्या गोळ्या विकणाऱ्या दोन मेडिकलवर छापा

नांदेड : शहरातील महाविद्यालयीन तरुण आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींना डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय (प्रिस्क्रिप्शन) नशा आणणाऱ्या औषधांची विक्री [...]
‘कॉकरोच जनता पार्टी’ला अण्णा हजारेंचे समर्थन; तरुणांच्या भावना समजून घेण्याचा सरकारला सल्ला

‘कॉकरोच जनता पार्टी’ला अण्णा हजारेंचे समर्थन; तरुणांच्या भावना समजून घेण्याचा सरकारला सल्ला

अहिल्यानगर : सामाजिक माध्यमांवर अल्पावधीत चर्चेचा विषय ठरलेली 'कॉकरोच जनता पार्टी' ही मोहीम सध्या देशभरात लक्ष वेधून घेत आहे. प्रस्थापित राजकीय व [...]
जागावाटपाचा पेच आणि सत्तेचे गणित! महायुतीतील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर

जागावाटपाचा पेच आणि सत्तेचे गणित! महायुतीतील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात निवडणुका म्हणजे केवळ प्रतिनिधी निवडण्याची प्रक्रिया नसते; त्या सत्तेच्या केंद्रबिंदूभोवती फिरणाऱ्या महत्त्वाकां [...]
अमेरिका–इराण तणाव आणि चीनचा प्रभाव !

अमेरिका–इराण तणाव आणि चीनचा प्रभाव !

गेल्या अनेक महिन्यांपासून अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात निर्माण झालेला तणाव हा केवळ मध्यपूर्वेपुरता मर्यादित नव्हता, तर त्याचे पडसाद संपूर्ण [...]
चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीत ‘राजकीय’ राडा; विजय पाटकरांचा थेट मंत्र्यांच्या OSD वर खळबळजनक आरोप, क्रांती रेडकर-निशिगंधा वाड यांचे फॉर्म रोखल्याचा दावा!

चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीत ‘राजकीय’ राडा; विजय पाटकरांचा थेट मंत्र्यांच्या OSD वर खळबळजनक आरोप, क्रांती रेडकर-निशिगंधा वाड यांचे फॉर्म रोखल्याचा दावा!

मुंबई : तब्बल १० वर्षांनंतर होत असलेल्या अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीत आता प्रचंड राजकीय भूकंप झाला आहे. ज्येष्ठ अभिनेते विजय [...]
सी ६०’ जवानांचा जंगलात थरार! नक्षलवाद्यांचा मोठा डाव उधळला, स्फोटकांचा साठा जप्त

सी ६०’ जवानांचा जंगलात थरार! नक्षलवाद्यांचा मोठा डाव उधळला, स्फोटकांचा साठा जप्त

https://www.youtube.com/watch?v=E4WDDwvmx-M गडचिरोली पोलीस दलाच्या 'सी-६०' (C-60) कमांडोंनी छत्तीसगडच्या सीमेवरील अबुजमाडच्या घनदाट जंगलात र [...]
शिवसेनेचे 40 आमदार भाजपच्या संपर्कात : आमदार रोहित पवार

शिवसेनेचे 40 आमदार भाजपच्या संपर्कात : आमदार रोहित पवार

पुणे: राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केलेल्या दाव्याने राजकारणात खळबळ उडाली आहे. रोहित पवार यांनी बारामतीत बोलताना म्हटले की [...]
आम्हीही घरी जाऊन मुख्यमंत्रिपदासाठी पाठिंबा दिला: आ.बच्चू कडूंचे माजी मुख्यमंत्री ठाकरेंना प्रत्युत्तर; विविध गौप्यस्फोट

आम्हीही घरी जाऊन मुख्यमंत्रिपदासाठी पाठिंबा दिला: आ.बच्चू कडूंचे माजी मुख्यमंत्री ठाकरेंना प्रत्युत्तर; विविध गौप्यस्फोट

मुंबई : शिवसेना (ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी बच्चू कडू यांच्यावर जोरदार टीका केली होती. बच्चू कडू यांनी काही दिवसांपूर्वी प्रहार जनशक [...]
1 245 246 247 248 249 3,062 2470 / 30616 POSTS