Category: सातारा
कौडगावातील अनाधिकृत खनन तातडीने बंद कराग्रामस्थांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन, आंदोलनाचा इशारा
अहिल्यानगर : तालुक्यातील कौडगाव येथे सुरू असलेल्या अनाधिकृत खनन प्रकरणावर तातडीने कारवाई करून खाण बंद करण्याची मागणी ग्रामपंचायत सदस्य तथा युवासे [...]
इन्फिनिटी बीकॉन फसवणूक प्रकरणात कारवाईची मागणीगुंतवणूकदारांचा उपोषणाचा इशारा ; पोलिस तपासावर नाराजी
श्रीगोंदा : इन्फिनिटी बीकॉन या कथित आर्थिक फसवणूक प्रकरणातील तपासात होत असलेल्या विलंबाविरोधात गुंतवणूकदारांनी तीव्र नाराजी व्यक्त करत उपोषणाचा इ [...]
संजीवनी पॉलिटेक्निक ‘डिपेक्स’ प्रकल्प स्पर्धेत प्रथम
कोपरगाव : संजीवनी के.बी.पी. पॉलिटेक्निकने राज्यस्तरीय डिपेक्स प्रकल्प स्पर्धेत विजेतेपद पटकावले. या निमित्ताने संजीवनी टेक्निकल इनोव्हेशनचा राज्य [...]
राहात्यात समता पतसंस्थेवर ईडीची धाडदिवसभर चौकशी; अशोक खरात प्रकरणी कोट्यवधींच्या व्यवहारांचा तपास
राहाता : नाशिक,मिरगाव, राहाता तसेच विविध ठिकाणी अंमलबजावणी संचनालय अर्थात ईडी यांच्याकडून भोंदू अशोक खरात प्रकरणात मोठ्या प्रमाणात धाडसत्र सुरू आ [...]
‘निळवंडे’तून लाभक्षेत्रासाठी उन्हाळी आवर्तन सोडावेनिळवंडे पाट पाणी कृती समितीची मागणी ; पाटबंधारे विभागास निवेदन
संगमनेर : लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी दुष्काळी भागातील 182 गावांसाठी निळवंडे धरण व कालवे पूर्ण केले. सध्या उन्हाची तीव्रता वाढत असून पिण्यासाठी [...]
राहाता येथे डॉ. आंबेडकर स्मारकासाठी जागा आरक्षित करावी वंचित बहुजन आघाडीचे तहसीलदार व मुख्याधिकाऱ्यांना निवेदन
राहाता : राहाता शहरात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा व स्मारक उभारण्यासाठी नगर–मनमाड महामार्गालगत आरक्षित जागा उपलब्ध करू [...]
कोपरगावात नालेसफाईचा प्रश्न गंभीर : साबळे
कोपरगाव : शहरातील अनेक प्रभागांमध्ये नाल्यांची नियमित स्वच्छता होत नसल्याने नाल्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. ठिकठिकाणी सांडपाणी साचल्यामुळे [...]
भास्करगिरी महाराजांच्या मातोश्रींना ‘ज्ञानेश्वर’कडून आदरांजली
भातकुडगाव फाटा : श्री. क्षेत्र देवगड संस्थान, श्री गुरुदेव दत्त पीठाचे महंत परम [...]
साई मंदिराच्या वर्धापनदिनी विविध कार्यक्रम : चायल
बेलापूर : श्रीरामपूर–बेलापूर रोडवरील श्री साईबाबा मंदिराच्या दहाव्या वर्धापनदिनानिमित्त विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल [...]
टाकळी कडे येथे म. फुले यांची जयंती उत्साहात
श्रीगोंदा : क्रांतीसूर्य ज्योतिराव फुले यांच्या २०० व्या जयंतीनिमित्त टाकळी कडे ग्रामपंचायत येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सामाजिक कार [...]
