Category: परभणी
सोनू कल्याणकर खून प्रकरणाला नवे वळणगोलू मंगनाळेच्या आईसह 5 जणांना 11 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी
नांदेड शहरातील शिवसेनेचे युवा कार्यकर्ता सोनू कल्याणकर यांच्या खून प्रकरणात तपासाला वेग येत असून या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. मुख्य आरोपी गोल [...]
धडक पाहणीने उघड केला ‘वाळू घोटाळा’; अधिकार्यांवर कारवाईचे संकेत!
नांदेड जिल्ह्यात दाखल झालेल्या विधानमंडळाच्या अंदाज समितीने आपल्या धडक आणि अनपेक्षित दौर्याने प्रशासनाची चांगलीच कसोटी पाहिली. बिलोली उपविभागाती [...]
‘मिशन 2029’ की अंतर्गत संघर्ष?परभणी भाजपात गटबाजीचा स्फोट; प्रभारींसमोर अस्तित्वाची लढाई
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्ष ‘मिशन 2029’च्या तयारीत व्यस्त असताना, परभणी जिल्ह्यातील पक्ष संघटन मात्र अंतर्गत संघर्षाच्या भ [...]
किनवटच्या जंगलात वन विकास महामंडळाचा ’रक्तपात’; आदिवासींच्या हक्कावर कुर्हाड!आ. भीमराव केराम आक्रमक; राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाकडून महाराष्ट्र शासनाला ’नोटीस’
किनवट तालुक्यातील जंगलात वन विकास महामंडळाने ’विरळनी’ करण्याच्या नावाखाली चालवलेल्या बेसुमार जंगलतोडीचा मुद्दा आता राष्ट्रीय स्तरावर पोहोचला आहे [...]
मुदखेड मतदारसंघातील अनियमिततेवर अंदाज समितीची झडती; पोषण आहार व वाळू उपशावर गंभीर प्रश्नचिन्ह
नांदेड जिल्ह्याच्या दौर्यावर आलेल्या महाराष्ट्र विधानमंडळाच्या अंदाज समितीने दुसर्या दिवशी अचानक मुदखेड विधानसभा मतदारसंघाकडे मोर्चा वळवत विविध [...]
आरोग्य विभागातील मनमानी कारभार उघडकीस; तोंडी आदेशांवर काम करणार्यांवर चौकशीची तलवार
नांदेड जिल्हा परिषद आरोग्य विभागातील अनियमितता आणि मनमानी कारभाराचा मोठा पर्दाफाश होत असून, आता या प्रकरणात संबंधित अधिकारी व कर्मचार्यांवर कारव [...]
गँगवॉरच्या छायेत नांदेड पोलिसांचा श्वास गुदमरतोय!1 हजार 500 नागरिकांमागे एकच पोलिस, कायदा-सुव्यवस्था धोक्यात
नांदेड जिल्ह्यात अलीकडेच उघडकीस आलेल्या गँगवॉरच्या घटनांनी कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आणला असताना, पोलिस यंत्रणेची वास्तविक स्थिती अ [...]
हिंदू धर्मकार्यासाठी वारकऱ्यांनी एकसंघ व्हावे : रामायणाचार्य हनुमंत महाराज
भातकुडगाव फाटा : किमान आठवड्यातून हिंदू धर्मकार्यासाठी पसायदान, हनुमान चालीसापाठ,हरिपाठ क [...]
शासकीय योजनांचा लाभ शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचवावाआ. मोनिका राजळे ; खरवंडी कासार येथे ‘महाराजस्व’ शिबीर उत्साहात
खरवंडी कासार : शासनाच्या विविध योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचवण्यासाठी शासकीय अधिकारी व लोकप्रतिनिधींनी अधिक प्रयत्न करणे आवश्य [...]
वारकरी संप्रदाय हा सर्व समाजाला घेऊन चालणारामाजी मंत्री थोरात ; संगमनेर खुर्द येथे अखंड हरिनाम सप्ताह उत्साहात
संगमनेर : शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या वारकरी संप्रदायात सर्व समाज एकत्र येऊन अखंड हरिनाम सप्ताह करतात. सर्व समाजाला एकत्र आणण्याचे वैशिष्ट्य व [...]
