Category: शहरं

1 323 324 325 326 327 2,896 3250 / 28953 POSTS
नीटप्रमाणेच एमएच-सीईटी परीक्षेत गैरप्रकारकाँगे्रस नेते सचिन सावंतांचा आरोप ; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

नीटप्रमाणेच एमएच-सीईटी परीक्षेत गैरप्रकारकाँगे्रस नेते सचिन सावंतांचा आरोप ; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

मुंबई : वैद्यकीय प्रवेशासाठी घेतल्या जाणार्‍या राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षेतील कथित पेपरफुटी प्रकरणाची चर्चा सुरू असतानाच आता राज्यातील एमए [...]
राज्यातील 15 जिल्ह्यांत 706 टँकरद्वारे पाणीपुरवठा

राज्यातील 15 जिल्ह्यांत 706 टँकरद्वारे पाणीपुरवठा

मुंबई : राज्यात वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे अनेक भागांमध्ये पाणीटंचाईची समस्या असून नागरिकांना पिण्याच्या पाण्याची कमतरता भासू नये यासाठी शासना [...]
सिरसाळा परिसरात बेकायदेशीर सावकारकीचा विळखा 20 टक्के व्याजदराने नागरिकांचे शोषण, अनेक कुटुंबे अडचणीत

सिरसाळा परिसरात बेकायदेशीर सावकारकीचा विळखा 20 टक्के व्याजदराने नागरिकांचे शोषण, अनेक कुटुंबे अडचणीत

सिरसाळा परिसरात बेकायदेशीर सावकारकीचे जाळे दिवसेंदिवस अधिक घट्ट होत असून, उच्च व्याजदराने होत असलेल्या पैशांच्या वसुलीमुळे सर्वसामान्य नागरिक हैर [...]
दुबईच्या स्वस्त सोन्याच्या आमिषाने सोनाराला 3 लाखांचा गंडापळणार्‍या दरोडेखोरांचा अपघात अन् थेट बेड्या!

दुबईच्या स्वस्त सोन्याच्या आमिषाने सोनाराला 3 लाखांचा गंडापळणार्‍या दरोडेखोरांचा अपघात अन् थेट बेड्या!

दुबईहून छुप्या मार्गाने आणलेले सोने बाजारभावापेक्षा स्वस्त देण्याच्या अमिषाला बळी पडलेल्या एका सोनाराला भरदिवसा लुटण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार [...]
नीट पेपरफुटी प्रकरण: ’आरसीसी’ क्लासेसचे संचालक शिवराज मोटेगावकर यांना सीबीआय कडून अटक

नीट पेपरफुटी प्रकरण: ’आरसीसी’ क्लासेसचे संचालक शिवराज मोटेगावकर यांना सीबीआय कडून अटक

नीट वैद्यकीय प्रवेश परीक्षा पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे आता वेगाने जुळू लागले असून केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) आज लातूर येथील प्रसिद्ध ‘आर [...]
आम आदमी पार्टीचे ‘7 कलमी प्रति-आवाहन’सार्वजनिक खर्चात काटकसर व साधेपणाची मागणी

आम आदमी पार्टीचे ‘7 कलमी प्रति-आवाहन’सार्वजनिक खर्चात काटकसर व साधेपणाची मागणी

सार्वजनिक पैशांचा गैरवापर थांबवून सत्ताधार्‍यांनी साधेपणाचा स्वीकार करावा, या मागणीसाठी आम आदमी पार्टीच्या वतीने बीड येथे जिल्हाधिकार्‍यांमार्फत [...]
संत विचाराने मानवता व विकासाची प्रेरणा मिळते-खा.बजरंग सोनवणे

संत विचाराने मानवता व विकासाची प्रेरणा मिळते-खा.बजरंग सोनवणे

पाटोदा तालुक्यातील श्री क्षेत्र अश्वत्थलिंग देवालयाचे मठाधिपती महादेवानंदभारती महाराज यांच्या अभिष्टचिंतन व वारकरी सन्मान सोहळ्याचे आयोजन शुक्रवा [...]
अधिक मासानिमित्त श्रीमद् भागवत महाकथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचे आयोजनभाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन

अधिक मासानिमित्त श्रीमद् भागवत महाकथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचे आयोजनभाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन

अधिक मासाच्या पवित्र पर्वानिमित्त प्रभु वैद्यनाथाच्या नगरीत भक्तिमय वातावरणात श्रीमद् भागवत महाकथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हनु [...]
नेकनूर येथे ‘हिंदू जन आक्रोश मोर्चा’ला परवानगी नाकारावीशांतता प्रिय समाज बांधवांची जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी

नेकनूर येथे ‘हिंदू जन आक्रोश मोर्चा’ला परवानगी नाकारावीशांतता प्रिय समाज बांधवांची जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी

नेकनूर येथे आयोजित करण्यात आलेल्या हिंदू जन आक्रोश मोर्चाला प्रशासनाने परवानगी देऊ नये तसेच मोर्चाच्या बॅनरवर आक्षेपार्ह चित्रांचा वापर करून समाज [...]
परळी नगरपरिषदेविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे आक्रमक ढोल बजाव आंदोलनढोल-ताशांच्या गजराने नगरपरिषद परिसर दणाणला; भ्रष्टाचाराच्या चौकशीची जोरदार मागणी

परळी नगरपरिषदेविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे आक्रमक ढोल बजाव आंदोलनढोल-ताशांच्या गजराने नगरपरिषद परिसर दणाणला; भ्रष्टाचाराच्या चौकशीची जोरदार मागणी

परळी नगरपरिषदेच्या कथित ढिसाळ, मनमानी व जनविरोधी कारभाराविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) आक्रमक झाली असून आज शहरात जोरदार ढ [...]
1 323 324 325 326 327 2,896 3250 / 28953 POSTS