Category: शहरं
मिरजजवळ काळीज हेलावणारा अपघात! भरधाव कार थेट उभ्या ट्रकमध्ये घुसली; वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याचा जागीच मृत्यू
मिरज : रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील मिरज परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि काळीज हेलावून टाकणारी बातमी समोर आली आहे. महामार्गावर [...]

बांद्र्यातील कारवाईनंतर राजकारण तापले; बेकायदेशीर घरं आणि मशिदींवर चालणार हातोडा; नितेश राणे पुन्हा आक्रमक
मुंबई : राज्यातील बेकायदेशीर बांधकामे आणि अवैध घुसखोरांविरोधात सत्ताधारी पक्षाचे नेते अत्यंत आक्रमक झाले आहेत. मुंबईच्या बांद्रा परिसरातील [...]

शेतकऱ्यांना कर्जासाठी ‘सिबिल’ची सक्ती नको; मुख्यमंत्र्यांच्या बँकांना सूचना अल निनोच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर तयारी
मुंबई : राज्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पीककर्ज उपलब्ध करून देण्यासाठी बँकांनी सकारात्मक भूमिका घ्यावी आणि 'सिबिल' (CIBIL) गुणांकनाच्या कारणा [...]
शेतकऱ्यांची कोंडी सुटेल का?
देशामध्ये जी काही परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि त्यातच खरीप हंगामाच्या तोंडावर असलेल्या 'अल निनो'च्या पार्श्वभूमीचा विचार करता शेतकरी कात्रीत [...]
मोदी–नायडू यांच्या विधानांतील विरोधाभास
कोरोना महामारीनंतरचे जग एका अभूतपूर्व संक्रमणातून जात आहे. एका बाजूला रशिया-युक्रेन युद्ध, पश्चिम आशियातील संघर्ष, ऊर्जा संकट, पुरवठा साखळी [...]
डावखरे कुटुंबात राजकीय फूट; प्रबोध डावखरे राष्ट्रवादीत
मुंबई : ठाण्यातील राजकारणात प्रभाव असलेल्या डावखरे कुटुंबात आता स्पष्ट राजकीय फूट दिसून आला आहे. भाजप नेते निरंजन डावखरे यांचे मोठे बंधू प्रबोध ड [...]
अशोक खरातला सहा दिवसांची ईडी कोठडीपतसंस्थेच्या बोगस खात्यांतून कोट्यवधींची उलाढाल
मुंबई : आर्थिक गैरव्यवहार आणि संशयास्पद व्यवहार प्रकरणात अटक करण्यात आलेल्या अशोक खरात याला विशेष न्यायालयाने सहा दिवसांची अंमलबजावणी संचालनालय अ [...]
पुण्यात तलाठ्याला 25 हजाराची लाच घेतांना अटक
पुणे : महसूल विभागातील कथित लाचखोरीच्या प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत एका तलाठ्याला रंगेहाथ पकडले. संतोष राणे असे अटक करण् [...]
खा. शरद पवारांकडून पंतप्रधान मोदींचे कौतुकखासदार संजय राऊतांनी मात्र दर्शवली असहमती
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खा. शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परदेश दौर्यांदरम्यान भारताची प्रतिमा जपण्याच्या भू [...]
पुण्यात पुन्हा टोळीसंघर्ष भडकलाअक्षय म्हस्केची गोळ्या झाडून हत्या
पुणे, दि. 20 मे : पुणे शहरात पुन्हा एकदा टोळीसंघर्षाने हिंसक रूप धारण केले असून, माजी नगरसेवक वनराज आंदेकर हत्या प्रकरणाशी संबंधित व्यक्तीच्या भा [...]
