Category: अन्य जिल्हे

1 75 76 77 78 79 321 770 / 3207 POSTS
राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये 1680 प्रकरणे निकाली7 कोटी 68 लाख रुपयांची तडजोड

राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये 1680 प्रकरणे निकाली7 कोटी 68 लाख रुपयांची तडजोड

महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या आदेशान्वये आणि प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष नरें [...]
नांदेड जिल्ह्यासाठी हवामान खात्याचा इशारा14 व 15 मे रोजी यलो अलर्ट जारी

नांदेड जिल्ह्यासाठी हवामान खात्याचा इशारा14 व 15 मे रोजी यलो अलर्ट जारी

प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांनी दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी 14 व 15 मे 2026 रोजी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या कालाव [...]
विकासकामांमध्ये राजकारण नव्हे जनहिताला प्राधान्यआ. रोहित पवार ; बसस्थानक, जिल्हा उपरुग्णालय, व्यापारी संकुलासह विविध कामांचा आढावा

विकासकामांमध्ये राजकारण नव्हे जनहिताला प्राधान्यआ. रोहित पवार ; बसस्थानक, जिल्हा उपरुग्णालय, व्यापारी संकुलासह विविध कामांचा आढावा

जामखेड : जामखेड शहरातील रखडलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामासंदर्भात नागरिकांसह विरोधकांकडून अनेक टीकात्मक प्रश्न बोलले जात आहेत. आ. रोहित पवार [...]
जानकरांचा मेंढपाळाच्या शेतात मुक्काम

जानकरांचा मेंढपाळाच्या शेतात मुक्काम

माढा : लोकसभा निवडणुकांवेळी परभणी मतदारसंघात निवडणूक लढवलेले माजी मंत्री तथा राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक महादेव जानकर गेल्या काही महिन्यांपास [...]
महापालिकेत ‘फुगवटा’ कारभाराचा आरोप; 50 कोटींच्या कामांवर संशयाची सावलीअंदाजपत्रकीय दर आणि बाजारभावात मोठी तफावत?; ‘फिक्स ठेकेदारी’चा आरोप

महापालिकेत ‘फुगवटा’ कारभाराचा आरोप; 50 कोटींच्या कामांवर संशयाची सावलीअंदाजपत्रकीय दर आणि बाजारभावात मोठी तफावत?; ‘फिक्स ठेकेदारी’चा आरोप

नांदेड : नांदेड-वाघाळा महानगरपालिकेतील विकासकामांच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक व्यवहारांवर पुन्हा एकदा संशयाची काळी छाया पडू लागली आहे [...]
विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी चाललेला प्रयोग थांबणार कधी?

विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी चाललेला प्रयोग थांबणार कधी?

३ मे २०२६ रोजी झालेली NEET  २०२६ परीक्षा रद्द करून ती पुन्हा घेण्याचा निर्णय राष्ट्रीय परीक्षा संस्था (एनटीए) ने जाहीर केला आणि लाखो विद्यार्थ्यांच्य [...]
मुक्रमाबाद येथे 13 मे रोजी ‘पहिली बौद्ध धम्म परिषद’ व प्रबोधनात्मक सांस्कृतिक कार्यक्रम

मुक्रमाबाद येथे 13 मे रोजी ‘पहिली बौद्ध धम्म परिषद’ व प्रबोधनात्मक सांस्कृतिक कार्यक्रम

बुद्ध जयंतीनिमित्त ‘संविधान बचाव अभियान’ मुक्रमाबाद विभागाच्या वतीने बुधवार, दि. 13 मे 2026 रोजी भव्य ‘पहिली बौद्ध धम्म परिषद’ तसेच भीमगीतांचा प् [...]
महाराष्ट्रात भोंदू साधू, गुन्हेगार व अत्याचार्‍यांचे सरकार-डॉ. रॅपनवाड

महाराष्ट्रात भोंदू साधू, गुन्हेगार व अत्याचार्‍यांचे सरकार-डॉ. रॅपनवाड

पुरोगामी महाराष्ट्रात आज गुन्हेगारी प्रवृत्तीचा मोठ्या प्रमाणात फैलाव झाला असून राज्यात फडणवीस सरकार आहे की भोंदू साधू, गुन्हेगार व अत्याचार्‍यां [...]
बदली टाळण्यासाठी ‘दिव्यांग’चा मुखवटा?नांदेड झेडपीत बोगस प्रमाणपत्रांचे रॅकेट; आरोग्य सहाय्यकाच्या बनावामुळे प्रशासन हादरले

बदली टाळण्यासाठी ‘दिव्यांग’चा मुखवटा?नांदेड झेडपीत बोगस प्रमाणपत्रांचे रॅकेट; आरोग्य सहाय्यकाच्या बनावामुळे प्रशासन हादरले

नांदेड जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात सुरू असलेल्या बदली प्रक्रियेदरम्यान ‘दिव्यांग’ प्रमाणपत्रांच्या आधारे बदली टाळण्याचा धक्कादायक प्रकार समो [...]
नाळेश्वर-जैतापूर रस्त्यावर ‘हायवा’ची अवैध वाहतूक

नाळेश्वर-जैतापूर रस्त्यावर ‘हायवा’ची अवैध वाहतूक

लिंबगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नाळेश्वर-जैतापूर मार्ग सध्या अवजड वाहनांच्या बेफाम वाहतुकीमुळे मृत्यूचा सापळा बनला आहे. जालना समृद्धी महामार्गा [...]
1 75 76 77 78 79 321 770 / 3207 POSTS