Category: बीड
तुलसी महाविद्यालयात वसंतराव नाईक यांना अभिवादन
देवगिरी प्रतिष्ठान संचलित तुलसी संगणकशास्त्र व माहिती तंत्रज्ञान महाविद्यालय, बीड येथे बुधवारी (दि. 1) महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा ’हरित क [...]
माजलगाव-वडवणी-धारूर मतदारसंघातील जि.प.शाळांसाठी 15.80 कोटींच्या निधीची मागणी
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सुरक्षित, सुसज्ज आणि गुणवत्तापूर्ण शैक्षणिक सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी माजलगाव-वडवणी-धारूर मतदारसंघातील जिल् [...]
बीड येथील जीवनज्योत हॉस्पिटलमध्ये रक्तदान शिबिर उत्साहात ; 32 दात्यांनी केले रक्तदानरोटरी क्लब ऑफ बीड आणि रोटरी क्लब ऑफ बीड मिडटाउन यांच्या संयुक्त विद्यमाने उपक्रम
सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणार्या रोटरी क्लब ऑफ बीड आणि रोटरी क्लब ऑफ बीड मिडटाउन यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात एक स्तुत्य उपक्रम राबविण [...]

वसंतराव नाईकांनी राज्यात हरितक्रांती घडवली – राजेंद्र आमटेकृषी दिनी शेतकरी हक्क मोर्चाच्या वतीने अभिवादन
सर्वसामान्य शेतकर्याच्या घरामध्ये जन्म घेणार्या वसंतराव नाईक साहेबांनी महाराष्ट्रात हरितक्रांती घडविण्याचे काम केले, असे प्रतिपादन शेतकरी हक्क [...]
श्री. ऋषिकेश जर्नाधन शेळके यांची अधीक्षक, वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक (प्राथमिक), जि.प. परभणी येथे पदोन्नती
बीड : पंचायत समिती पाटोदा येथील शिक्षण विभागात विस्तार अधिकारी म्हणून कार्यरत असलेले श्री. ऋषिकेश जर्नाधन शेळके यांची महाराष्ट्र शिक्षण सेवा गट-ब [...]
निष्ठा आणि कामाच्या बळावर गणेश बजगुडे पाटील यांची काँग्रेसच्या बीड तालुका अध्यक्ष पदी तिसर्यांदा फेरनिवड
बीड : काँग्रेस पक्षाचे नेते भावी पंतप्रधान राहुलजी गांधी यांच्या संकल्पनेतून संघटन सृजन अभियानाच्या माध्यमातून देशभरात पदाधिकार्यांच्या निवड प्र [...]
वेणुताई चव्हाण महिला महाविद्यालयाचे प्रा.डॉ.राजकुमार कांबळे यांचा सेवापूर्ती गौरव
अंबाजोगाई येथील वेणुताई चव्हाण कनिष्ठ महिला महाविधालयातील हिंदी विषयाचे प्रा.डॉ.राजकुमार नागनाथराव कांबळे सर प्रदीर्घ सेवेनंतर दि.30जुन रोजी सेव [...]
केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराचे वेध !
केंद्रात लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होण्याचे संकेत प्राप्त होतांना दिसून येत आहे. कारण गेल्या दोन वर्षांत मोदी सरकारमधील अनेक मंत्र्यांना आपला परफॉर्मन [...]
मॅनहोल : गटारींसाठी की मानवी मृत्यूकरिता !
मुंबईत पाऊस पडतो तेव्हा ढगांपेक्षा आधी उघड होतो तो प्रशासनाचा बुरखा. चार थेंब पावसाने शहराची लक्तरे वेशीवर टांगली जातात आणि महानगरपालि [...]

अखेर कामखेडा-कांबी शिवरस्ता खुला; 25 वर्षांचा प्रलंबित प्रश्न मार्गीजिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार चंद्रकांत शेळके यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश; शेतकर्यांसह ग्रामस्थांमध्ये समाधान
बीड तालुक्यातील कामखेडा-कांबी या दोन गावांना जोडणारा तब्बल 25 वर्षांहून अधिक काळ विविध कारणांमुळे बंद असलेला शिवरस्ता अखेर महसूल प्रशासनाच्या प्र [...]
