Category: बीड
गेवराई मतदारसंघातील जिल्हा परिषद शाळांसाठी 12 कोटी 73 लाख रुपयांच्या निधीची मागणीआ. विजय सिंह पंडित यांच्याकडे डॉ. गणेश ढवळे यांचे निवेदन
गेवराई तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांची दुरवस्था दूर करण्यासाठी 12 कोटी 73 लाख 50 हजार रुपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी सामाजिक क [...]
माजंलगाव सिव्हिल हॉस्पिटलची धक्कादायक वास्तवता उघडउपचाराऐवजी रेफरचा खेळ? गरीब रुग्णांमध्ये संतापाचे वातावरण
माजंलगाव येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सर्वसामान्य रुग्णांना मिळणार्या सेवांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत असून, गरीब रुग्णांची होत असलेली गैरसोय आ [...]
आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर आढावादिंडीत येणार्या वारकर्याची गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्यावी- जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन
आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातून जाणार्या पालखी सोहळ्यात सहभागी होणार्या वारकर्यांची कोणतीही गैरसोय होणार नाही याची दक्षता घेण [...]
लोकनेते विनायकराव मेटे यांना जयंतीनिमित्त सामुदायिक अभिवादन संपन्नजयंतीनिमित्त डॉ.ज्योती मेटे यांचा मरणोत्तर देहदान आणि नेत्रदान करण्याचा समाजसेवेचा प्रेरणादायी संकल्प
Oplus_16908288
दिवंगत लोकनेते विनायकराव मेटे यांच्या जयंतीनिमित्त मंगळवार, दि. 30 जून रोजी सकाळी 10 वाजता बीड येथील कॅनॉल रोडवरील लोकनेते विनायकरा [...]
धनादेश न वटल्याप्रकरणी ज्ञानराधा मल्टिस्टेटचे चेअरमन सुरेश कुटे व यशवंत कुलकर्णी यांना 7 दिवसांची न्यायालयीन कोठडी
ज्ञानराधा मल्टिस्टेट पतसंस्थेतील धनादेश न वटल्याच्या प्रकरणात न्यायालयाने महत्त्वपूर्ण आदेश देत संस्थेचे चेअरमन सुरेश ज्ञानोबा कुटे आणि संचालक यश [...]
मान्यमारमधील सायबर गुन्हेगारीच्या विळख्यात अडकले महाराष्ट्रातील तरूणखा.बजरंग सोनवणे यांचे केंद्र व राज्य सरकारला तातडीने हस्तक्षेप करण्याचे पत्र
नोकरीचे आमिष दाखवून म्यानमारमध्ये नेण्यात आलेल्या बीड जिल्ह्यातील नांदूरघाट येथील स्वप्नील काळुंके या तरुणासह महाराष्ट्र आणि देशातील सुमारे 1,000 [...]
रेल्वेचे इंटरलॉकिंगचे काम पुर्ण; लवकरच बीड-पुणे-मुंबई धावणार रेल्वेखा.बजरंग सोनवणे यांनी घेतला रेल्वेसह विविध विभागांचा आढावा; सलग सहा तास बैठका
अहिल्यानगर-बीड-परळी रेल्वे मार्गाचे काम गतीने सुरू आहे. सद्यस्थितीत वडवणीपर्यंतचे रेल्वेचे काम पुर्ण झालेले असून आता आष्टी ते बीडपर्यंतचे रेल्वे [...]
हरितक्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांची जयंती उत्साहात साजरी
राष्ट्रीय माध्यमिक विद्यालय बीड व प्रियदर्शनी प्राथमिक विद्यालय बीड येथे हरितक्रांतीचे जनक तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची [...]
अवैध वाळू वाहतुकीचा जप्त ट्रॅक्टर पोलीस कस्टडीतून पळवणार्या चोरट्यांना 24 तासांत अटक
महसूल विभागाने अवैध वाळू वाहतुकीप्रकरणी जप्त करून गेवराई बस आगारात ठेवलेला ट्रॅक्टर अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली हो [...]
विकृती रोखणार कशी ?
पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथील चिमुकलीवर अत्याचार आणि तिची हत्या केल्याप्रकरणाचा निकाल नुकताच पुणे जिल्हा व सत्र न्यायालयाने देत आरोपीला फाशीची शिक्ष [...]
