Category: अहमदनगर
पिके जळू लागल्याने पारनेरमध्ये शेतकरी आक्रमक खडकवाडी वीज केंद्रावर ठिय्या आंदोलन
पारनेर : तालुक्यातील पळशी, वनकुटे आणि खडकवाडी परिसरात विजेचा लपंडाव आणि कमी दाबाने होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे शेतकरी हवालदिल झाले असून, या समस्येवि [...]
कोपरगाव नगरपरिषदेत २९ महत्त्वपूर्ण निर्णयविकासकामांना गती; प्लास्टिक बंदीपासून सीसीटीव्हीपर्यंत विविध ठरावांना मंजुरी
कोपरगाव : नगराध्यक्ष पराग संधान यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी कोपरगाव नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा पार पडली. या बैठकीत विविध विभागांतील विकासकामांस [...]
‘मंथन’ परीक्षेत ‘डीबीएम’चे 86 विद्यार्थी गुणवत्ता यादीत
निघोज : राज्यस्तरीय सामान्य ज्ञान ‘मंथन’ परीक्षेत ‘डीबीएम’ शाळेच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन करत शाळेची गुणवत्ता पुन्हा एकदा सिद्ध के [...]
सुभेदार बबन शिंदेंवर शासकीय इतमामात अंत्संसंस्कारपाथर्डीतील सुपुत्राचे अमृतसर येथे निधन
पाथर्डी : तालुक्यातील दगडवाडी येथील सैन्यदलात भरती झालेल्या बबन दत्तात्रय शिंदे (वय ४६ ) यांचे अमृतसर (पंजाब) येथे ड्युटीवर असतानाच हृदयविकार [...]
डोंगर पेटवणार्यांवर कारवाई करा दुर्गाताई तांबे ; अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा
संगमनेर : तालुक्यातील डोंगरांना वारंवार लागणाऱ्या आगींच्या घटनांमुळे पर्यावरणाला मोठा धोका निर्माण झाला असून या प्रकारांना जबाबदार असणाऱ्या [...]
दिलेला शब्द पाळला! उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते आदिल शाह कुटुंबाला नवीन घरपहलगाम हल्ल्यात पर्यटकांना वाचवताना प्राणार्पण; युवासेना मराठवाडा निरीक्षक बाजीराव चव्हाण यांच्या प्रयत्नांना यश
जम्मू-कश्मीरमधील पहलगाम येथे 21 एप्रिल 2026 रोजी झालेल्या हल्ल्यात पर्यटकांचे प्राण वाचवताना अद्वितीय शौर्य दाखवत बलिदान देणारे आदिल हुसैन शाह या [...]
महाराष्ट्र उएढ 2026 : तंत्रज्ञानाचा नवा मापदंडपारदर्शकता, सुरक्षा आणि निष्पक्षतेला बळकटी; अत्याधुनिक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी
महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने (डींरींश उएढ उशश्रश्र) उएढ 2026 साठी तंत्रज्ञान-आधारित उपाययोजनांची व्यापक अंमलबजावणी करत परीक्षा प्र [...]
विद्यार्थ्यांसाठी ‘ई-निरसन’प्रणालीचा शुभारंभ : मंत्री पाटीलतंत्रज्ञानाच्या साह्याने सेवा अधिक सुलभ व पारदर्शक देण्याचा प्रयत्न
मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाने विद्यार्थ्यांच्या तक्रार निवारणासाठी ‘ई-निरसन’ ही अत्याधुनिक डिजिटल प्रणाली विकसित केली अ [...]
स्मार्ट शेतीसाठी 90 कोटींची परकीय गुंतवणूक
पुणे : महाराष्ट्रातील कृषी क्षेत्राला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले गेले असून, स्मार्ट शेती प्रकल्पासाठी 90 कोटी र [...]
एसटीच्या ‘रस्ता सुरक्षा अभियाना’साठीरितेश-जेनेलिया देशमुख ब्रँड अॅम्बेसेडर
मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) व परिवहन विभागामार्फत राबविण्यात येणार्या ‘रस्ता सुरक्षा अभियाना’च्या जनजागृती उपक्रमाला अध [...]
