जिल्ह्यात शिंदे गटाचे 17 जागांवर उमेदवार विजयी

Homeताज्या बातम्या

जिल्ह्यात शिंदे गटाचे 17 जागांवर उमेदवार विजयी

भंडारा प्रतिनिधी – जिल्ह्यात शिंदे गटाचे 17 जागांवर उमेदवार विजयी झाले आहेत. पवनी तालुक्यात 10 तर भंडारा 7 ठिकाणी विजयी झाले आहेत. शिंदे गटाचे समर्थित अपक्ष आम दार नरेन्द्र भोंडेकर व भंडारा तालुक्यांतील सिरसी येथील विजयी सरपंच व सदस्यांनी विजय जल्लोष साजरा केला आहे. 

जिल्ह्यात…राष्ट्रवादी पुन्हा… सर्वाधिक 83 ग्रामपंचायतींवर सरपंच,
उस्मानाबाद तालुक्यात आमदारांनी राखला गड,
चोपडा तालुक्यातील पाच ग्रामपंचायतींसाठी 73 टक्के मतदान

COMMENTS