मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्रातील मतदार राष्ट्रवादीच्या पाठीमागे भक्कमपणे उभा – एकनाथराव खडसे

Homeताज्या बातम्या

मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्रातील मतदार राष्ट्रवादीच्या पाठीमागे भक्कमपणे उभा – एकनाथराव खडसे

 जळगाव प्रतिनिधी- मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्रातील 13 ग्रामपंचायती पैकी १२ ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकला आहे, राष्ट्रवादी काँग्रेस व नाथ

राजारामबापू कारखाना निवडणूक बिनविरोध; संचालक मंडळात 14 नवे चेहरे
भाजप आमदार प्रसाद लाड यांना धमकी
शिक्षक मतदारसंघातील मतदानाची टक्केवारी घसरणार : सचिन झगडे

 जळगाव प्रतिनिधी– मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्रातील 13 ग्रामपंचायती पैकी १२ ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकला आहे, राष्ट्रवादी काँग्रेस व नाथाभाऊ वर मतदारांनी विश्वास दाखवला आहे, मुक्ताईनगर मतदारसंघांमध्ये शिंदे सेनेचा आमदार असून एकाही ग्रामपंचायतीवर शिंदे सेनेचा झेंडा फडकला नाही, मतदारांनी शिंदे सेनेला नाकारलेला आहे, दूध संघामध्ये आमच्या पॅनलचा पराभव झाला म्हणून नाथाभाऊ संपले अशी आवळी उठवली जात होती, जनतेतून निवडून आलेले हे सरपंच आहेत यामध्ये सहा ते सात ग्रामपंचायती मोठ्या आहेत, त्यामुळे हे सिद्ध झाले की मुक्ताईनगर मधील मतदार हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीमागे भक्कमपणे उभा आहे. अशी प्रतिक्रिया एकनाथराव खडसे यांनी दिली आहे

COMMENTS