Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नागपुरात इमारतीत आढळला स्फोटकांचा साठा; पाहा काय आहे सत्य

https://www.youtube.com/watch?v=CM70JZ2DVCc नागपूर : नागपूर शहरात मंगळवारी सकाळी बॉम्ब असल्याच्या अफवेने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्मा

भोकरात भरदिवसा स्कुटीची डिकी फोडून 1.60 लाखांची रोकड लंपासबँकेतून पैसे काढल्यानंतर काही मिनिटांतच चोरट्याचा डाव; पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेजची तपासणी
बीडमध्ये उपवर्गीकरण विरोधात आंबेडकरी समाजाचा महामोर्चाभाजप सरकारने जाती-जातीत भांडणे लावू नयेत;11 मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा
जंतर मंतरवर तरुणांचे मोठे शांततापूर्ण आंदोलन

नागपूर : नागपूर शहरात मंगळवारी सकाळी बॉम्ब असल्याच्या अफवेने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. दोसर भवन चौक परिसरातील लांजेवार इमारतीत जिलेटीनच्या कांड्यासह स्फोटकांचा साठा आढल्याने खळबळ उडाली. माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिसराचा ताबा घेतला. काही काळासाठी या भागात मोठी खळबळ उडाली होती. प्राथमिक तपासात संबंधित वस्तू ही स्फोटक बॉम्ब नसून जिलेटीनच्या कांड्या असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे संभाव्य मोठा धोका टळला असला तरी या कांड्या येथे कशा आणि कुणी ठेवल्या, याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे.

COMMENTS