Homeताज्या बातम्या

काँगोमधून परतलेल्या व्यवसायिकामध्ये इबोलासदृश लक्षणे; अहमदाबादमध्ये खळबळ

अहमदाबाद : आफ्रिकेतील काही भागांमध्ये पुन्हा डोके वर काढलेल्या इबोला विषाणूच्या (Ebola Virus) पार्श्वभूमीवर भारतातही संभाव्य संसर्गाचा संशय निर्म

तोरणमाळच्या दुर्गम डोंगररांगांतून शैक्षणिक वर्ष २०२६-२७ चा उत्साहात शुभारंभ
प्रणित मोरेच्या सर्व व्हिडिओची होणार चौकशी; राज्यचप्रया गृह विभागाने दिले चौकशीचे आदेश
गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार; कारेगव्हाण जिल्हा परिषद शाळेतील प्रवेशोत्सवात सीईओ जितिन रहमान यांचे प्रतिपादन
अहमदाबाद में इबोला का अलर्ट: कांगो से लौटे शख्स समेत 4 लोग आइसोलेट, जांच के  लिए भेजे गए सैंपल - India TV Hindi

अहमदाबाद : आफ्रिकेतील काही भागांमध्ये पुन्हा डोके वर काढलेल्या इबोला विषाणूच्या (Ebola Virus) पार्श्वभूमीवर भारतातही संभाव्य संसर्गाचा संशय निर्माण झाल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. काँगो देशातून परतलेल्या एका ३७ वर्षीय व्यवसायिकामध्ये इबोलासदृश लक्षणे आढळून आल्याने त्याला अहमदाबाद येथील विशेष विलगीकरण कक्षात (Isolation Ward) दाखल करण्यात आले आहे. तसेच त्याच्या निकट संपर्कात आलेल्या तीन व्यक्तींनाही वैद्यकीय निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे.

COMMENTS