Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजप शिवसेनेचा मोठा विजय

छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी - छत्रपती संभाजी नगर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 15 जागा पैकी 11 जागा शिवसेना भाजप युतीने मिळवत मोठा विजय प्राप्

नाशिक म्हाडा गैरव्यवहारप्रकरणात एसआयटीची स्थापनामहसूलमंत्री बावनकुळे यांचे आदेश ; विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपला खिंडार
‘चर्चेतील चेहरा’ कार्यक्रमात आदर्श सरपंच मयुर आंधळे यांचा केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते सन्मानित; प्रसिद्ध रामा इंटरनॅशनल हॉटेल मध्ये झालेल्या दिमाखदार सोहळ्यात झाला गौरव

छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी – छत्रपती संभाजी नगर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 15 जागा पैकी 11 जागा शिवसेना भाजप युतीने मिळवत मोठा विजय प्राप्त केला आहे. यामध्ये महाविकास आघाडीला चार जागांवर समाधान मानावे लागले असून मापाडी व व्यापारी या दोन जागा व इतर उमेदवार विजयी झाले आहेत. या विजयामुळे निवडणुकीची एक नांदी आणि शिवसेना भाजप यांना एक पाठबळ मिळणार असल्याचे येणाऱ्या निवडणुकीत दिसत असल्याचे उमेदवारांचे म्हणणे आहे. निवडून येणाऱ्यांनी सर्व मतदार बांधवांचे आभार मानले. राज्यातील जनता ही महाविकास आघाडीबरोबर नसून शिवसेना भाजप युतीसोबत आहे, हे याचे सिद्ध झाल्याचे विजयी उमेदवारांनी सांगितले आहे.

COMMENTS