Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बीड जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागेश चव्हाण यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान; बाळासाहेब सोनटक्के यांच्या हस्ते सत्कार

बीड : येथील जिल्हा रुग्णालयात नव्याने रुजू झालेले कर्तव्यदक्ष शल्यचिकित्सक डॉ. नागेश चव्हाण यांचा आज सत्यशोधक ओबीसी परिषदेचे तालुका अध्यक्ष बाळासाहेब सोनटक्के यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

विनापरवाना आयव्हीएफ आणि गर्भलिंग केंद्र रडारवरमकोका कायद्याअंतर्गत कारवाईचा आरोग्यमंत्री आबिटकर यांचा इशारा
बदली टाळण्यासाठी ‘दिव्यांग’चा मुखवटा?नांदेड झेडपीत बोगस प्रमाणपत्रांचे रॅकेट; आरोग्य सहाय्यकाच्या बनावामुळे प्रशासन हादरले
एकाच वैद्यकीय अधिकार्‍यावर 50 हजार नागरिकांची जबाबदारीतामसा प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सेवा संकटात

COMMENTS