Author: Raghunath
अजित पवारांच्या मृत्यूचे राजकारण थांबवा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा यांचे आवाहन
नागपूर : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्दैवी विमान अपघाती निधनानंतर सुरू झालेल्या राजकीय आरोप-प्रत्यारोपांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांन [...]
छ.संभाजीनगर महापौरपदी भाजपचे समीर राजूरकर
उपमहापौरपदी शिवसेनेचे राजेंद्र जंजाळ
छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेत भाजप-शिवसेना युतीअंतर्गत सत्तावाटप निश्चित झाले असून, भाजपचे [...]
घरोघरी गीता पठण’ संस्कार व वाचन संस्कृती वाढवेल ः डॉ.बाबुराव उपाध्ये
श्रीरामपूर ः येथील उत्सव मंगल कार्यालया जवळील श्रीसाई मंदिर यांच्या संकल्पनेतून, सर्वेश्वर धर्म सेवा मंडळातर्फे ’घरोघरी श्रीमद् भगवत गीता पठण’ ह् [...]
बांग्लादेशचा अमेरिकेसोबत ‘गुप्त’ व्यापार करार?
निवडणुकीआधीच डील; अटी-शर्ती गुप्त ठेवल्याने विरोधकांचा आक्षेपढाका : भारतानंतर आता बांग्लादेशही अमेरिकेसोबत व्यापार करार करण्याच्या मार्गावर असल्या [...]
लातूर महापौर निवडणुकीत काँग्रेस-वंचितमध्ये तणाव
भाजपकडून वंचितला पाठिंबा देण्याचे संकेत
लातूर : लातूर महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहराच्या राजकारणात चांगलीच हालचाल [...]
महाराष्ट्राला विदेशी पर्यटकांची पहिली पसंदी
देशातील एकूण विदेशी पर्यटकांपैकी जवळपास 18 टक्के वाटानवी दिल्ली : महाराष्ट्राच्या पर्यटन क्षेत्रासाठी दिलासादायक आणि उत्साहवर्धक अशी आकडेवारी समोर [...]
लाडक्या बहिणींना केवायसीसाठी 30 मार्चंपर्यंत मुदत
मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ मिळण्यात अडचणी आलेल्या हजारो महिलांना दिलासा मिळणार आहे. ई-केवायसी प्रक्रियेत झालेल्या तांत्र [...]
पार्वतीबाई सूर्यवंशी यांची हत्या करणार्या आरोपीला त्वरित अटक करा ः आ. श्रीजया चव्हाण
अर्धापूर ः तालुक्यातील पार्वतबाई सूर्यवंशी यांची निर्दयपणे हत्या करणार्या आरोपीला पोलिसांनी लवकरात लवकर अटक करावी यासाठी पोलीस अधीक्षक यांच्याशी [...]
राज्यातील 12 जिल्हा परिषद व 125 पंचायत समितीसाठी आज मतदान
निवडणुकांसाठी यंत्रणा सज्ज; 2 कोटींहून अधिक मतदारांचा सहभाग अपेक्षितमुंबई : राज्यातील 12 जिल्हा परिषदांअंतर्गत 125 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक [...]
मणिपूरचा धगधगता प्रश्न
मणिपूर हे ईशान्य भारतातील केवळ एक सीमावर्ती राज्य नसून, विविध जमाती, भाषा, संस्कृती आणि ऐतिहासिक अस्मितांचा नाजूक समतोल जपणारे सामाजिक वास्तव आहे. [...]
