Author: Raghunath
माहूर शहारात कर्णकर्कश आवाजाचे फटाके फोडत बुलेट सुसाट! पोलिसांचे दुर्लक्ष
माहूर । प्रतिनिधी
माहूर शहरात श्री रेणूका कॉलेज पासुन ते बस स्टॅण्ड पर्यंत तसेच शहरात अनेक गल्ली बोळात फट्फट् आवाज करत बुलेट सुसाट धावत आहेत. या बुलेट [...]

कार मध्ये गाईचे वासरू कोंबून नेणारे आरोपी पकडण्यात रामतीर्थ पोलिसांना आले यश
शंकरनगर । प्रतिनिधीनांदेड देगलूर राज्य महामार्गावर असलेल्या नरसी पोलीस चौकी जवळून एका कार मध्ये गाईच्या वासराला कोंबून नेताना कारला गाईने अडवण्याच [...]
मराठवाड्यातील सहकारी दूध संस्थांसोबत भागीदारीचा निर्णय ‘अमूल’ने घ्यावा; केंद्रीय दुग्धविकास मंत्र्यांचे स्पष्ट संकेत
नांदेड । प्रतिनिधी
खा. अशोकराव चव्हाण यांच्या सूचनेला उत्तर देताना केंद्रीय दुग्धविकास मंत्री राजीव रंजन सिंह यांनी मराठवाड्यातील सहकारी दूध संस्थांसो [...]
गोदावरीत वाळू माफियांवर नांदेड ग्रामीण पोलीसांचा सर्जिकल स्ट्राईक
नांदेड । प्रतिनिधीनांदेड जिल्ह्यात अवैध वाळू उपसा व वाहतुकीविरोधात पोलीस प्रशासनाने आक्रमक भूमिका घेत ‘ऑपरेशन फ्लश आऊट’ अंतर्गत मोठी कारवाई केली आ [...]
ग्रामीण महाराष्ट्रात उद्योजकतेचा नवा सूर; स्टार्टअप धोरणातून जिल्हा-तालुक्यांत संधींचा महास्फोट
नांदेड । प्रतिनिधीग्रामीण भागातील युवक-युवती, विद्यार्थी आणि स्थानिक उद्योजक यांच्या कल्पनांना व्यासपीठ देत त्यांना सक्षम नवउद्योजक म्हणून घडविण्य [...]
आ.प्रतापराव पाटील चिखलीकर ‘ऍक्शन मोड’वर
लोहा नगरपालिकेला सक्त सूचना; दुकानासमोर बॅनर नकोत; बॅनरसाठी ठरावीक जागा निश्चित करालोहा । प्रतिनिधीलोहा शहरात बॅनर लावण्याबाबत उच्च न्यायालयाच्या [...]
एक जवान शहीद, तर तीन नक्षलवाद्यांचा खात्मा
महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवरील अबुझमाडच्या जंगलात चकमकगडचिरोली : महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवरील अबुझमाडच्या घनदाट जंगलात पोलिस व नक्षलवाद्यांमध्ये झाल [...]
पंजाबमध्ये आप नेत्याची गोळ्या झाडून हत्या
चंदीगड : पंजाबमधील जालंधर शहरात शुक्रवारी सकाळी आम आदमी पार्टीचे नेते लकी ओबेरॉय यांची अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केल्याची धक्कादायक घ [...]
व्याजदर ‘जैसे थे’; रेपो दर 5.25 टक्क्यांवर कायम
नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) मौद्रिक धोरणाबाबत घेतलेल्या निर्णयात रेपो दरात कोणताही बदल न करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. शुक्रवार [...]
मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग पुन्हा वाहतूक कोंडीत
बोरघाट व खालापूर टोलनाक्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगापुणे : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील तब्बल 30 तासांहून अधिक काळ चाललेली महा वाहतूक कोंडी [...]
