Author: Raghunath

1 594 595 596 597 598 1,217 5960 / 12165 POSTS
सोन्याची मागणी घटल्यास 1 कोटी रोजगार धोक्यातराजेश रोकडे:  सुवर्ण व्यवसाय क्षेत्रातून चिंता व्यक्त

सोन्याची मागणी घटल्यास 1 कोटी रोजगार धोक्यातराजेश रोकडे: सुवर्ण व्यवसाय क्षेत्रातून चिंता व्यक्त

नागपूर : देशहितासाठी काही काळ सोने खरेदी टाळण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले आवाहन चर्चेत असतानाच, सुवर्ण व्यवसाय क्षेत्रातून त्यावर चि [...]
केमिस्ट असोसिएशनच्या निवडणुकीवर संशयाची छायाहितसंबंधांच्या संघर्षाचा आरोप; नातेवाईकांना उमेदवारी, अधिकार्‍यांच्या भूमिकेवर प्रश्‍नचिन्ह

केमिस्ट असोसिएशनच्या निवडणुकीवर संशयाची छायाहितसंबंधांच्या संघर्षाचा आरोप; नातेवाईकांना उमेदवारी, अधिकार्‍यांच्या भूमिकेवर प्रश्‍नचिन्ह

नांदेड : नांदेड जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन (एनडीसीडी)च्या आगामी निवडणुकीपूर्वीच वादाची ठिणगी पडली असून, निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शक [...]
देशात पेट्रोल-डिझेल आणि एलपीजीचा पुरेसा साठा : सुजाता शर्मानागरिकांनी ऊर्जा बचतीसाठी पुढाकार घेण्याचे केले आवाहन

देशात पेट्रोल-डिझेल आणि एलपीजीचा पुरेसा साठा : सुजाता शर्मानागरिकांनी ऊर्जा बचतीसाठी पुढाकार घेण्याचे केले आवाहन

नवी दिल्ली : पश्‍चिम आशियात वाढलेल्या तणावामुळे जागतिक ऊर्जा बाजारात अस्थिरता निर्माण झाली असून कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये सातत्याने चढ-उतार हो [...]
भविष्यातील संकट की अपयश ?

भविष्यातील संकट की अपयश ?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित वर्षभर सोनं खरेदी करू नका, पेट्रोल-डिझेल जपून वापरा, परदेशी प्रवास टाळा, परकीय वस्तूंवरील अवलंबित्व क [...]
शारदा कन्या विद्यामंदिरची यशस्वी परंपरा कायमदहावीच्या निकालात 91.56 टक्के यश; विद्यार्थिनींची उल्लेखनीय कामगिरी

शारदा कन्या विद्यामंदिरची यशस्वी परंपरा कायमदहावीच्या निकालात 91.56 टक्के यश; विद्यार्थिनींची उल्लेखनीय कामगिरी

राहाता : शारदा कन्या विद्यामंदिर, राहाता विद्यालयाने यंदाच्या दहावी मंडळ परीक्षेत उज्वल यश संपादन करत आपल्या गुणवत्तापूर्ण शैक्षणिक परंपरेला साजे [...]
धारूर पोलिसांची धडक कारवाई : 31 लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्तइनोव्हा क्रिस्टासह मोठा मुद्देमाल हस्तगत; दोन आरोपी अटकेत

धारूर पोलिसांची धडक कारवाई : 31 लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्तइनोव्हा क्रिस्टासह मोठा मुद्देमाल हस्तगत; दोन आरोपी अटकेत

महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटखा, पान मसाला व सुगंधी तंबाखूची अवैध वाहतूक करणार्‍या टोळीवर धारूर पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल 31 ल [...]
जगावर ‘हंता’ व्हायरसचं संकट; क्रुझवर मृत्यूचा थरार! भारत अलर्ट मोडवर, १६५ प्रयोगशाळांमध्ये युद्धपातळीवर तयारी सुरू!

जगावर ‘हंता’ व्हायरसचं संकट; क्रुझवर मृत्यूचा थरार! भारत अलर्ट मोडवर, १६५ प्रयोगशाळांमध्ये युद्धपातळीवर तयारी सुरू!

कोरोनानंतर आता जगभरात 'हंता' नावाच्या एका नव्या विषाणूने भीतीचं वातावरण निर्माण केलं आहे. एमव्ही होडियन्स क्रुझवर या व्हायरसचा प्रादुर्भाव झाल्या [...]
मातृत्व सप्ताहा निमित्त बीडमध्ये महिलांसाठी मोफत मुळव्याध तपासणी शिबीरडॉ.शितल भोपळे यांचा पुढाकार; 11 ते 16 मे दरम्यान भोपळे हॉस्पिटलमध्ये आयोजन

मातृत्व सप्ताहा निमित्त बीडमध्ये महिलांसाठी मोफत मुळव्याध तपासणी शिबीरडॉ.शितल भोपळे यांचा पुढाकार; 11 ते 16 मे दरम्यान भोपळे हॉस्पिटलमध्ये आयोजन

आरोग्य सेवेसोबतच सामाजिक कार्यात अग्रेसर असणार्‍या प्रसिद्ध महिला मुळव्याध तज्ज्ञ डॉ. शितल अक्षय भोपळे यांच्या वतीने ’जागतिक मातृत्व दिना’चे औचित [...]
1 594 595 596 597 598 1,217 5960 / 12165 POSTS