Author: Raghunath
अधीक्षक अभियंता अविनाश धोंडगेंना अभय कुणाचे ?अटक व सुटका झालेल्या अधिकार्याच्या पदोन्नतीसाठी कुणाचा कृपाशीर्वादमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव श्रीकर परदेशी यांनी धोंडगे प्रकरणात लक्ष घालण्याची गरजडॉ. अशोक सोनवणेे
नांदेड/मुंबई : सार्वर्जनिक बांधकाम विभागातील नांदेड येथील तत्कालीन अधीक्षक अभियंता अविनाश धोंडगे यांनी या विभागात भ्रष्टाचाराचा कळस गाठला होता. अ [...]
महायुतीचा ‘राजकीय चेकमेट’; अमरनाथ राजुरकर यांच्या विजयावर शिक्कामोर्तब, विरोधकांची सर्व गणिते कोलमडलीआपकी बार 400 पार …
नांदेड : नांदेड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत महायुतीचे उमेदवार अमरनाथ राजुरकर यांच्या विजयावर जवळपास शिक्कामोर्तब [...]
सरकारी जागेची परस्पर मालकी नोंदवणार्यांना दणकाभाडेपट्टा नोंदीवर आता‘महाराष्ट्र शासन’ कब्जेदार ! ; महसूलमंत्री बावनकुळे यांचा निर्णय
मुंबई : राज्यात मोठ्या संख्येने असलेल्या भाडेतत्वावरील शासकीय जमिनीवर स्वतःचीच मालकी सांगणार्या संस्था, कंपन्या, प्राधिकरणे तसेच व्यक्तींना देवे [...]
सत्तेच्या मोहापायी तत्त्वांचा बळी !
देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून काँगे्रस सत्तेवर होती. मात्र 1978 ते 1980 चा जनता दलाचा आणि मधले काही प्रयोग तसेच अटलबिहारी वाजपेयी यांचा कालखंड वगळ [...]
विचार, तत्त्व, निष्ठा विरूद्ध व्यक्ती, सत्ता आणि स्वार्थ!
राजकारणात पक्षफोड, गटबाजी आणि सत्तेसाठी होणारे स्थलांतर ही नवीन गोष्ट नाही. मात्र एखाद्या पक्षाच्या विचारसरणीवर, नेतृत्वावर आणि जनतेच्या वि [...]
अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या प्रदेश कार्याध्यक्षपदी विनोद इंगोले पाटील यांची निवड
सामाजिक कार्याची दखल घेत समितीने सोपवली मोठी जबाबदारी; मराठवाड्यातून अभिनंदनाचा वर्षाव
बीड । प्रतिनिधी : अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर् [...]
गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदलेले सुप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक अल्ताफ शेख बीडमध्ये येणारसा. ‘युवा लोकमित्र’च्या वर्धापन दिन पुरस्कार वितरण सोहळ्यात विशेष उपस्थिती
बीड : गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपल्या उल्लेखनीय कार्याची नोंद करून घेणारे मराठी, हिंदी, कन्नड आणि तेलुगू चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध चित् [...]
जिल्हाधिकार्यांच्या आदेशाने चकलांबा ग्रामपंचायतीचा पाणी बचतीचा निर्णय; तलावातील पाणी उपशाला पूर्ण बंदीसरपंच प्रियंका ताई खेडकर व ग्रामविकास अधिकारी शेंडेकर यांच्या पुढाकाराचे ग्रामस्थांकडून कौतुक
गेवराई तालुक्यातील चकलांबा ग्रामपंचायतीने भविष्यातील पाणी संकट लक्षात घेऊन गावाच्या हितासाठी एक महत्त्वपूर्ण आणि धाडसी निर्णय घेतला आहे. दिवसेंदि [...]
एन.आय.एम.ए.च्या जिल्हाध्यक्षपदी डॉ. अशोक सानप यांची बिनविरोध निवड
राष्ट्रीय एकात्मिक वैद्यकीय संघटना (एन.आय.एम.ए.) बीड जिल्ह्याची बैठक उमेद अॅकॅडमी, बार्शी रोड, बीड येथे उत्साहात पार पडली. या बैठकीत एन.आय.एम.ए. [...]

हिंदू स्वाभिमानाच्या रक्षणासाठी आता घराबाहेर पडा; उमापुरात होणार विराट जनआक्रोश मोर्चा!
सकल हिंदू समाजाला विश्व हिंदू परिषद, बीडचे आवाहन
बीड : गेवराई तालुक्यातील ब्रह्मगाव येथे जागृत मारुतीरायाच्या विटंबना व गोहत्या सारख्या घटनेने [...]
