Homeताज्या बातम्या

महाविकास आघाडीच्या मोर्चासाठी नवी मुंबईतील कार्यकर्ते सहभागी  

नवी मुंबई प्रतिनिधी –  ईडी सरकार आल्या पासून महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने केंद्र आणि राज्याचे सरकार ज्या पद्धतीने वागत आहे. महाराष्ट्राचे उद्योग धंदे , महापुरुषांचा अपमान , मुख्यमंत्र्यांचे आव्हान यासाठी  हा एकसंघ महाराष्ट्र परत एकदा द्वेषाने व रोष व्यक्त करण्यासाठी हा महामोर्चा निघणार आहे . 

वटपौर्णिमेसाठी अभिनेत्रीनं लढवली भन्नाट शक्कल | LOKNews24
लिबियात विनाशकारी पूर; 5 हजार जणांचा मृत्यू
औंधच्या 16 गावच्या सिंचन योजनेला निधी उपलब्ध करणार : ना. अजित पवार

COMMENTS