Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सामाजिक जाणिवेतून आसने यांचा आदर्श उपक्रम

कोपरगाव शहर ः ब्राह्मणगाव येथील तरुण शेतकरी व निसर्गमित्र भगिनाथ आसने या शेतकर्‍याने जाणीवपूर्वक शेती व्यवसाय निवडून, निसर्ग उपयोगी गोष्टी करण्या

ओंकार शुगर ग्रुपकडून १७ साखर कारखान्यांना पुनर्जीवन; पेमेंटबाबतच्या अफवांवर विश्वास ठेऊ नका ; बोत्रे पाटील
वाळू मॅनेजरकडून ट्रॅक्टरखाली चिरडून मारण्याची धमकी
गणेश भोसने बॉडी बिल्डिंग स्पर्धेमध्ये पटकावले ब्राँझपदक

कोपरगाव शहर ः ब्राह्मणगाव येथील तरुण शेतकरी व निसर्गमित्र भगिनाथ आसने या शेतकर्‍याने जाणीवपूर्वक शेती व्यवसाय निवडून, निसर्ग उपयोगी गोष्टी करण्याचा त्याचा प्रयत्न असतो. जसे मुक्या पक्षांना दाना पाणी देण्यासाठी भांडी पुरवणे, आता त्यांनी यावेळी सीता फळांच्या व रामफळाच्या  बिया तसेच बकान झाडाच्या  बिया वनक्षेत्रपाल  सामजिक वनीकरण चे  एन. जे. रोडे यांना सुपूर्त केल्या. त्यांचा वापर वनीकरण विभाग रोपे तयार करण्यासाठी करणार आहे. असून भागिनाथ आसने यांचा भविष्यात घरीच निवडक देशी झाडांची रोपे बनवून मोफत लोकांना वाटप करण्याचा मानस आहे.

COMMENTS