भारत जोडो यात्रेत दिसणारे जे कलाकार आहेत त्यांना पैसे देऊन आणले आहे 

Homeताज्या बातम्या

भारत जोडो यात्रेत दिसणारे जे कलाकार आहेत त्यांना पैसे देऊन आणले आहे 

असा प्रश्न आ. नितेश राणे यांनी उपस्थित केला आहे

सिंधुदुर्ग  - राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत दिसणारे जे कलाकार आहेत त्यांना पैसे देऊन आणले आहे अशा एका एजन्सीला पाठवलेल्या मॅसेजवरुन सिध्द होत

“नितेश राणेंचा मुंब्र्यात ‘धुरळा’!”, “मदरशांवर बंदी?राणेंचा थेट इशारा
नितेश राणेंचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
फडणवीसांवर बोलाल तर गाठ मराठ्यांशी

सिंधुदुर्ग  – राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत दिसणारे जे कलाकार आहेत त्यांना पैसे देऊन आणले आहे अशा एका एजन्सीला पाठवलेल्या मॅसेजवरुन सिध्द होतंआहे . भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने जी काही नौटंकी सुरु आहे. आणि जे कलाकार यात्रेत सहभागी होत आहेत ते पैसै देऊन आणले आहेत की काय ? असा प्रश्न   आ. नितेश राणे यांनी उपस्थित केला आहे .  

COMMENTS