Homeताज्या बातम्या

बोटीत अचानक साप आल्याने दुर्घटना.

7 जणांचा मृत्यू, एक मुलगी बेपत्ता

उत्तर प्रदेश प्रतिनिधी / उत्तर प्रदेशच्या गाझीपूरमध्ये एक दुर्घटना घडली आहे. एक बोट प्रवाहात असताना अचानक बोटीत साप आला, त्यामुळे बोटीवर घबराट प

श्रीगोंद्यात निवडणूक आयोगाच्या निर्णयाचा ठाकरे गटाकडून निषेध
दहावीपर्यंत मराठी भाषा सक्तीची करा ः राज ठाकरे
हरवलेली शांती शोधण्यासाठी मुंबई पोलिसांकडे मदत

उत्तर प्रदेश प्रतिनिधी / उत्तर प्रदेशच्या गाझीपूरमध्ये एक दुर्घटना घडली आहे. एक बोट प्रवाहात असताना अचानक बोटीत साप आला, त्यामुळे बोटीवर घबराट पसरली. त्यामुळे बोटीतील 17 जण बुडाले होते. त्यातील 7 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यांचे मृतदेह एनडीआरएफच्या पथकाने बाहेर काढले आहेत. तर एका बोपत्ता असलेल्या मुलीचा शोध घेण्यात येत आहे. गाझीपूरच्या सेवराई मध्ये ही दुर्घटना घडली आहे.

COMMENTS