अल्पवयीन मुलाला मिळाली होती सलमानच्या हत्येची सुपारी

Homeताज्या बातम्यामनोरंजन

अल्पवयीन मुलाला मिळाली होती सलमानच्या हत्येची सुपारी

दिल्ली पोलिसांच्या खास पथकाने दोन संशयितांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी बॉलिवूड दबंग अभिनेता सलमान खानला(Salman khan) जीवे मारण्याची धमकी मिळाल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती.  दरम्यान आता द

सलमानची अजब स्टाईल!
लॉरेन्स बिष्णोई गँगकडून सलमान खानला पुन्हा धमकी
सलमान खानच्या जवळच्या व्यक्तीवर रॉड आणि दगडांनी हल्ला

गेल्या काही दिवसांपूर्वी बॉलिवूड दबंग अभिनेता सलमान खानला(Salman khan) जीवे मारण्याची धमकी मिळाल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती.  दरम्यान आता दिल्ली पोलिसांच्या खास पथकाने दोन संशयितांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. अटक केलेल्या संशयितांपैकी एक मुलगा अल्पवयीन असल्याचं सांगितलं जात आहे. याच अल्पवयीन मुलाला बॉलिवूड अभिनेता सलमान खानची हत्या करण्याची सुपारी देण्यात आली असल्याचं उघड झालं आहे.

COMMENTS