Homeताज्या बातम्यामुंबई - ठाणे

‘वेट-बल्ब’ तापमानाचा भारताला महाभयंकर इशारा! २ तास घराबाहेर राहिल्यास जिवंत राहणे कठीण!

https://www.youtube.com/watch?v=t1GAXhUWeU4 सध्या तुम्ही अनुभवत असलेले ऊन हे केवळ नेहमीसारखी उन्हाळ्याची लाट नाही, तर हे मानवी अस्तित्वासमोर आले

खामगावचे तापमान गेले 45 अंश सेल्सियसवर
विजेच्या प्रश्नावर सभापती सदिच्छा सोनी क्शन मोडवर; महावितरणच्या अभियंत्याला जाब विचारला
महामानवांच्या जयंतीनिमित्त केज बसस्थानकात ‘अक्षर’ सेवाभावी संस्थेकडून पाणपोईचे लोकार्पणपाच वर्षांची अखंड परंपरा; प्रवाशांची तहान भागवण्यासाठी स्तुत्य उपक्रम

सध्या तुम्ही अनुभवत असलेले ऊन हे केवळ नेहमीसारखी उन्हाळ्याची लाट नाही, तर हे मानवी अस्तित्वासमोर आलेलं एक महाभयंकर संकट आहे! देशात अनेक ठिकाणी तापमान ४५ अंश सेल्सिअसच्या पुढे गेलं असताना, हवामान तज्ज्ञांनी आता एक अत्यंत धक्कादायक इशारा दिलाय. भारतात सध्या ‘वेट-बल्ब’ तापमानाचा धोका निर्माण झाला असून, यामुळे कोणताही निरोगी माणूस घराबाहेर सलग दोन तासांपेक्षा जास्त काळ जिवंत राहू शकत नाही!

COMMENTS