Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्नेहलता कोल्हे व विवेक कोल्हे यांनी केले स्वागत

कोपरगाव -. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विविध विकास प्रकल्पांच्या शुभारंभासाठी  शिर्डी दौर्‍यावर आले असता, कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या माजी आमदार

अत्याचार करणार्‍या नराधमांवर कठोर कारवाई करा
विधानपरिषदेवर संधी हे श्रद्धा-सबुरीचे फळ : आ. कोल्हे  
आमदार काळे यांची जीभ आणि पायाखालची वाळू घसरली, त्यांच्या पापाचे श्रेय ते घेणार का ? -विवेक कोल्हे

कोपरगाव -. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विविध विकास प्रकल्पांच्या शुभारंभासाठी  शिर्डी दौर्‍यावर आले असता, कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या माजी आमदार तथा भाजपच्या नेत्या स्नेहलता कोल्हे यांनी काकडी (ता. कोपरगाव) येथील शिर्डी विमानतळावर तर सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष युवा नेते विवेक कोल्हे यांनी शिर्डी येथील हेलिपॅडवर पंतप्रधान मोदी यांचे स्वागत केले.पंतप्रधान मोदी यांचे खास विमानाने शिर्डी विमानतळावर आगमन झाले असता, माजी आमदार तथा भाजपच्या नेत्या स्नेहलताताई कोल्हे यांनी काकडी येथील शिर्डी विमानतळावर तर सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष युवा नेते विवेकभैय्या कोल्हे यांनी शिर्डी येथील हेलिपॅडवर कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील जनतेच्या वतीने त्यांचे स्वागत केले.

COMMENTS