Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गौतमी पाटीलला सोलापुरात कार्यक्रमासाठी नो एंट्री

सोलापूर ः गौतमीच्या कार्यक्रमाची आणि तिच्या नृत्याची चांगलीच क्रेझ सोशल मीडियामुळे तरुणांमध्ये आहे. नृत्यांगना गौतमी पाटील ही वेगवेगळ्या कारणांमु

टिप-टिप बरसा पाणी, गौतमी पाटीलवर भारी,
गौतमी पाटीलचा चिमुकलीसोबत डान्स
गौतमी पाटील गावात येणार म्हणून सुट्टी हवी, एसटी चालकाचा अर्ज व्हायरल

सोलापूर ः गौतमीच्या कार्यक्रमाची आणि तिच्या नृत्याची चांगलीच क्रेझ सोशल मीडियामुळे तरुणांमध्ये आहे. नृत्यांगना गौतमी पाटील ही वेगवेगळ्या कारणांमुळे गाजत आहे. तिच्या लावणी कार्यक्रमांमध्ये नेहमीच गोंधळ होतो. पोलिसांना लाठीमार करावा लागतो. या पार्श्‍वभूमीवर सोलापुरात तिच्या लावणी कार्यक्रमासाठी पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. सोलापुरात एका गौतमी पाटीलच्या लावणी नृत्य कार्यक्रमाच्या आयोजनासाठी पोलीस प्रशासनाकडे परवानगी मागितली होती. परंतु कायदा आणि सुव्यवस्थेचे कारण सांगत विजापूर नाका पोलिसांनी ही परवानगी नाकारली आहे.

COMMENTS