टिप-टिप बरसा पाणी, गौतमी पाटीलवर भारी,

Homeताज्या बातम्याव्हिडीओ

टिप-टिप बरसा पाणी, गौतमी पाटीलवर भारी,

समुद्रकिनाऱ्यावरील डान्स व्हायरल

सध्या सोशल मीडिया हे प्रसिद्धीचं एक साधन झालं आहे. प्रत्येक जण हा सोशल मीडियावर सक्रिय असतो. काही जण मजेशीर व्हिडीओ शूट करून ते सोशल मीडियावर अपलोड क

गौतमी पाटीलची मुख्य भूमिका असलेला ‘घुंगरू’ या सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली
अश्लीलतेची संस्कृती माजवणाऱ्या गौतमीला फडात नाचायला काय होते ?
वडिलांची जबाबदारी स्वीकारत गौतमी पाटीलने घेतला मोठा निर्णय

सध्या सोशल मीडिया हे प्रसिद्धीचं एक साधन झालं आहे. प्रत्येक जण हा सोशल मीडियावर सक्रिय असतो. काही जण मजेशीर व्हिडीओ शूट करून ते सोशल मीडियावर अपलोड करत असतात. सध्या मोठ्या प्रमाणात मुलींच्या डान्सचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात डान्सचे व्हिडीओ आहेत पण त्यामधील काही मोजकेच व्हिडीओ हे व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. हा व्हिडीओ इंडियन अमेरिकन तरुणीचा आहे. ज्यामध्ये तिने मोहरा चित्रपटामधील अक्षय कुमार आणि रवीना टडंन यांच्या टिप-टिप बरसा पाणी  या प्रसिद्ध गाण्यावर धडाकेबाज डान्स केला आहे. तिचा हा डान्स गौतमी पाटील   हिच्या डान्स व्हिडीओ टक्कर देणारा वाटत आहे.

COMMENTS