Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

रुग्णाला कुटुंबाने नाकारल्याने परिचारिका व इतर कर्मचाऱ्यांनी दिला मदतीचा हात

  अमरावती प्रतिनिधी - जिल्हा सामान्य रुग्णालय (इर्विन) येथे मागील सहा महिन्यांपासून एक वृद्ध व्यक्ती रुग्ण वॅार्ड क्र. ६ मध्ये भरती आहेत. या रुग

वाजवी खर्चात सर्व विभागांनी कपात करावी; राज्य सरकारच्या सूचना
केंद्रीय मंत्री कोशल किशोरच्या घरी तरूणाची हत्या
आंतरराष्ट्रीय श्रीकृष्ण भावनामृतसंघाकडून रामनवमी महोत्सवाचे आयोजन

  अमरावती प्रतिनिधी – जिल्हा सामान्य रुग्णालय (इर्विन) येथे मागील सहा महिन्यांपासून एक वृद्ध व्यक्ती रुग्ण वॅार्ड क्र. ६ मध्ये भरती आहेत. या रुग्णाला पक्षघात (पॅरलिसिस) अटॅक आल्याने तो एकाच जागी पडून आहे; परंतु त्याच्या नातेवाइकांनी मात्र घरी घेऊन जाण्यास नकार दिल्याचे रुग्णालय प्रशासनाचे म्हणणे आहे. त्यामुळे रुग्णालयातील परिचारिका व इतर कर्मचारी या रुग्णाला सांभाळत आहेत. अशी प्रतिक्रिया डॉक्टरांनी दिली आहे.  

COMMENTS