Yeola : येवल्यात एसटी बंद ठेवून कर्मचाऱ्यांचे बेमुदत उपोषण (Video)

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

Yeola : येवल्यात एसटी बंद ठेवून कर्मचाऱ्यांचे बेमुदत उपोषण (Video)

प्रलंबित मागण्यांसाठी एसटी कामगारांनी संपाचे हत्यार उपसले असून येवला आगारातून सुटणाऱ्या एसटी बंद ठेऊन बेमुदत उपोषण सुरू केले आहे.त्यात वार्षिक वेतन व

छोट्या विक्रेत्यांना बंदी, पण दारूवाल्यांची चांदी ; दारूबंदी चळवळीने व्यक्त केली चिंता, दात कोरून पोट न भरण्याचे आवाहन
अहमदनगरमध्ये मोठा शस्त्रसाठा जप्त ; एकाला अटक
‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटातील अमिताभ बच्चन यांचा व्हिडीओ तूफान व्हायरल.

प्रलंबित मागण्यांसाठी एसटी कामगारांनी संपाचे हत्यार उपसले असून येवला आगारातून सुटणाऱ्या एसटी बंद ठेऊन बेमुदत उपोषण सुरू केले आहे.त्यात वार्षिक वेतन वाढीचा दर ३% करावा ,राज्य सरकार प्रमाणे महागाई भत्ता लागू करावा, घरभाडे भत्ता राज्य सरकार प्रमाणे लागु करावा,सण उचल १२.५०० रुपये  दिवाळी पूर्वी मिळावी, दिवाळीपूर्वी 15 हजार रुपये बोनस दयावा अशा विविध मागण्या संयुक्त कृती समिती पुरस्कृत येवल्यातील राज्य परिवहन कर्मचाऱ्यांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे.

COMMENTS