बीड: जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या क

बीड: जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी स्व. अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी अपर जिल्हाधिकारी हरिष धार्मिक, निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे, मनोज घोडे पाटील, शैलेश सुर्यवंशी यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्व. अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

COMMENTS