डोंबिवलीतील मोहने नागरी आरोग्य केंद्र परिसरात गोवरचा उद्रेक स्पॉट 

Homeताज्या बातम्या

डोंबिवलीतील मोहने नागरी आरोग्य केंद्र परिसरात गोवरचा उद्रेक स्पॉट 

कल्याण प्रतिनिधी – कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील मोहने नागरी आरोग्य केंद्राच्या हद्दीत गोवरची लागण झालेली पाच संशयित बालके आढळून आली. त्यापैकी दोन बालकांचा गोवर रिपोर्ट पॉझीटीव्ह आला आहे. त्यामुळे मोहना नागरी आरोग्य केंद्र परिसर हा गोवरचा उद्रेक स्पॉट जाहिर करण्यात आले असल्याची माहिती महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. गणेश डोईफोडे यांनी दिली आहे.

ऑरेंज गेट बोगदा प्रकल्पाचा प्रारंभ; मुंबईच्या वाहतुकीस मोठा दिलासा मिळणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
कुस्तीपटूंचे आंदोलन रामलीलावर हलविण्याची सूचना
विकासाचा ‘समृद्धी’ महामार्ग

COMMENTS