राज्यात वाढलेल्या वीजबिलांमागे स्मार्ट मीटर नसून वाढलेला उन्हाळा आणि टेलिस्कोपिक वीज दरवाढ कारणीभूत असल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात केला。कडक उन्हामुळे एसी आणि कुलरचा वापर वाढल्याने बीले वाढल्याचे सांगत त्यांनी विरोधक आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले

COMMENTS