Homeमुंबई - ठाणे

“महाराष्ट्रात व्यवसाय करायचा असेल तर पांडे असो की देशपांडे, व्यवहारी मराठी आलीच पाहिजे”, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे रिक्षाचालकांबाबत मोठे विधान.

महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी राज्यातील रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी व्यवहारी मराठी भाषा अनिवार्य करण्याबाबत हे मोठे विधान केले आहे. ८ जुलै २०२६ रोजी राज्य सरकारने यासंबंधीची अधिकृत अधिसूचना जारी केली आहे.

परिवहन मंत्र्यांनी प्रथम बससह कर्मचाऱ्यांची पूर्तता करावी : श्रीगोड
बाईक-टॅक्सी परवान्यासाठी ’डोमिसाईल’ अनिवार्य
अनधिकृत बाईक टॅक्सी अ‍ॅप्सवर कारवाई करामंत्री प्रताप सरनाईक यांच्या सायबर क्राईम विभागाला सूचना

COMMENTS