Homeताज्या बातम्या

पाताळगंगा नदीत पुरात वाहून आले हजारो गॅस सिलेंडर; सिलेंडर पकडण्यासाठी नागरिकांची नदीकाठी मोठी धावपळ.

रायगड जिल्ह्यातील पाताळगंगा नदीत तब्बल ३,००० गॅस सिलेंडर वाहून आल्याची अत्यंत धक्कादायक आणि थरारक घटना घडली आहे. मुसळधार पावसामुळे नदीला आलेल्या भीषण पुरात हे सिलेंडर रसायनी, खारपाडा आणि पेण परिसरातील नदीपात्रात वेगाने वाहताना दिसले

जपानमध्ये 6.8 तीव्रतेचा भूकंप, शॉपिंग मॉल पडला
लखनऊमध्ये कोचिंग सेंटरला लागलेल्या भीषण आगीत १५ हून अधिक विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू; खिडकीतून उड्या मारून वाचवला जीव
मुलांना वाचवण्यासाठी आईची पाण्यात उडी; मायलेकांसह तिघांचा बुडून दुर्दैवी अंत

COMMENTS