Homeताज्या बातम्या

तामिळनाडूतील कोइम्बतूर येथे नीट परीक्षेच्या तणावातून विद्यार्थिनीची आत्महत्या

कोइम्बतूर : तामिळनाडूतील कोइम्बतूर येथे 'नीट' (NEET) परीक्षेची तयारी करणाऱ्या १९ वर्षीय अनुकीर्तनाने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. आ

नीट परीक्षा रद्द करण्याची नामुष्की !
NEET प्रकरणावरून NTA ला सर्वोच्च न्यायालयाचा मोठा फटका
नीट परीक्षा रद्द करण्याची नामुष्कीपेपरफुटीमुळे निर्णय ; देशातील 23 लाख विद्यार्थ्यांनी दिली होती परीक्षा
19-year-old NEET aspirant commits suicide in Chennai - INDIA - GENERAL |  Kerala Kaumudi Online

कोइम्बतूर : तामिळनाडूतील कोइम्बतूर येथे ‘नीट’ (NEET) परीक्षेची तयारी करणाऱ्या १९ वर्षीय अनुकीर्तनाने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. आत्महत्येपूर्वी तिने नातेवाईकांना पाठवलेल्या संदेशात पुन्हा परीक्षा द्यावी लागण्याच्या भीतीचा उल्लेख केला होता. वडिलांनी शिक्षणासाठी मोठा खर्च केल्याने त्यांना कसे सामोरे जावे, अशी चिंता तिने व्यक्त केली होती. वैद्यकीय महाविद्यालयातील प्रवेशाची प्रतीक्षा असतानाच परीक्षा रद्द झाल्याने ती मानसिक तणावाखाली होती. अनुकीर्तन कोइम्बतूरमधील कोवईपुदूर परिसरातील रहिवासी होती. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून परीक्षेच्या तणावाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

COMMENTS