Homeताज्या बातम्या

मान्सून रखडला! जून महिन्यात तब्बल ४२ टक्के कमी पाऊस झाल्याने देशावर दुष्काळाचे सावट

भारतीय हवामान विभागाच्या (IMD) आकडेवारीनुसार, ४ ते १८ जून दरम्यान देशभरात सरासरीच्या तुलनेत तब्बल ४२ टक्के कमी पावसाची नोंद झाली आहे. मान्सूनचा पुढील प्रवास रेंगाळल्यामुळे आणि अल-निनो (El Niño) च्या प्रभावामुळे देशातील अनेक राज्यांवर दुष्काळाचे सावट निर्माण झाले असून, खरीप हंगामातील पेरण्या धोक्यात आल्या आहेत.

भुतवडा तलाव पाणीपातळी खालवली; टंचाई काळात नागरिकांनी सहकार्य करावे ; नगराध्यक्षा चिंतामणींचे आवाहन
आ. विजयसिंह पंडित यांच्या पाठपुराव्याला यश-गोदावरी नदीपात्रात पाणी सुटणार
हल्ले सुरु राहिल्यास अरब देशांवर पिण्याच्या पाण्याचे संकट

COMMENTS