Homeताज्या बातम्या

रिपाइं कार्यालयात बसवराज पाटील यांची सदिच्छा भेट आणि सत्कार

बीडः येथील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (रिपाइं)च्या जिल्हा मध्यवर्ती कार्यालयात स्थानिक स्वराज्य संस्था लातूर-बीड-धाराशिव मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार बसवराज पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी युवा रिपाइं प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे, आमदार सुरेश धस, आमदार अभिमन्यू पवार, भाजपचे जिल्हाध्यक्ष देशमुख, राजू जोगदंड, किसन तांगडे, प्रभाकर चांदणे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

विधान परिषदेच्या रणांगणात ‘टोकन’ची चर्चा; 452 मतदारांभोवती फिरतेय कोट्यवधींची राजकीय गणिते!निवडणूक प्रचारापेक्षा ‘मतदार व्यवस्थापन’च अधिक चर्चेत; सहली, रिसॉर्ट्स आणि आमिषांच्या चर्चांनी राजकीय वातावरण तापले
पंतप्रधान मोदींच्या संमिश्र कालावधीचे एक तप !
नांदेड विधान परिषद निवडणूक : अंकगणित भाजपच्या बाजूने, पण राजकारण अजूनही उघडेच!

COMMENTS